"गुणरत्न सदावर्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
गुणरत्न सदावर्ते हे व्यवसायाने वकील आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना अारक्षण देऊ नये यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात याचिका लढवत आहेत. ही याचिका अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केली आहे. त्यांनी कायद्यात पीएच.डी केली आहे. २०१४च्या मराठा आरक्षण कायद्यास न्यायालयात आव्हान देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत.
 
अॅडव्होकेट सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. त्यांचे शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झाले. ते विविध चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. नांदेडला ते 'सम्यक विद्यार्थी आंदोलन'ही त्यांची संघटना चालवायचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळायचे.
 
काही वर्षांपूर्वी सदावर्ते नांदेडहून मुंबईला स्थायिक झाले आणि तेथेच ते वकिली करू लागले. वकिलीअगोदर ते शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टरही झाले होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएच.डी केली आहे. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते..
ओळ २१:
 
==गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला==
अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या केसच्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलत असताना जालन्याच्याजालना जिल्ह्यातल्या मुरमा गावच्या वैजनाथ पाटील नावाच्या एका व्यक्तीने 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत सदावर्तेंवर हल्ला केला. हल्ला होताच सदावर्तेंच्या सहकाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्यांना सुरक्षितरीत्या बाजूला घेतले.
 
==धमक्या==
मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याबद्दल सदावर्ते यांना हजारो धमक्‍या मिळाल्या आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या धमकीचाही त्यांत समावेश आहे, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.