"डिझायर नेम्ड डेव्हलपमेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
अन्न आणि वस्त्र या दोन गरजाही भागवू न शकणाऱ्या भारतासारख्या विशाल देशात लोकांना विदेशांतील लोक असे उच्च जीवनमान जगतात असा भास निर्माण करून तुम्ही त्यांच्याप्रमाणे जगा, आम्ही तुम्हाला हव्या त्या वस्तू पुरवू असे म्हणून येथील उद्योगिकीकरणवाल्यांनी  भारतीय लोकांना ग्राहक बनवले आहे.
 
== स्वयंचलितस्वतःमध्ये नको त्या इच्छा निर्माण करणे ==
मागील दोन दशकात भारतीय लोकांनी पाश्चिमात्यांचे अंधानुकरण केल्यामुळे येथील लोकांच्या इच्छा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भारतातील लोकांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या सोयींची येथे गरजही नाही अशा सोयी नवीन उद्योगिकीकरणाने उपलब्ध केल्या आहेत. उलट त्यामुळे येथील पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
 
ओळ १४:
 
== नॅनोचा प्रवेश ==
स्वतःचा फायदा पाहणारे उद्योजक एखाद्या उद्योग उभारताना लोकांसाठी उद्योग कसा फायद्याचा आहे असा भास निर्माण करतात उदाहरणार्थ भारतातील नॅनो कार उद्योग.(?? नॅनोमुळे जनतेचा अमूल्य फायदा झाला आहे. इतका की तो पाश्चिमात्यांच्या डोळ्यावर आला.)
 
== औद्योगीकरणाला विरोध होऊ  नये यासाठी लोकांना दैववादी बनून फसवणे ==
लोकांचा औद्योगिकरणालाऔद्योगीकरणाला विरोध होऊ नये यासाठी त्यांना ते उद्योग आपल्या देशासाठी आणि जनतेसाठी कसे फायदेशीर आहेत असे सांगून दिशाभूल केली जाते.
 
== औद्योगिकरणाच्याऔद्योगीकरणाच्या फायद्यासाठी जमिनीचे अधिग्रहण ==
लोकांना औद्योगीकरणाचे फक्त फायदे सांगून त्यांना देशाभिमान सारख्यादेशाभिमानासारख्या अस्मितेशी जोडल्यामुळे भारतात एक दोन घटना सोडल्या तर औद्योगिकरणालाऔद्योगीकरणाला फार विरोध झाला विरोध नाही.
 
== दुसरीकडील औद्योगिकरणऔद्योगीकरण ==
एखाद्या देशात उद्योग उभारले म्हणजे औद्योगिक क्रांती घडून आली नाही औद्योगिक क्रांती, तर आज घडत आहे कारण सर्व देशातदेशांत उद्योग उभे राहत आहेत म्हणून औद्योगिक क्रांती घडत आहे..
 
== आधुनिक कालीदासकालिदास (?) ==
सध्याचे औद्योगीकरणवाले आधुनिक कालिदासाप्रमाणे वागत आहेत. ज्या देशांचा वापर करून ते मोठे झाले आहेत त्यांचेच ते नुकसान करत आहेत. उदाहरणार्थ अमेरिका ज्या आखाती देशातील खनिज उद्योगातून मोठी झाली त्यांच्याबरोबरच युद्ध करत आहे विभाग.
 
== दुसरे जग शक्य आहे ==
माणसांच्या अनियंत्रित गरजा त्यातूनगरजांयातून नैसर्गिक साधनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्यातझाल्या आहेत. पण आपण जर आपल्या इच्छा कमी केल्या आणि गरजा आटोक्यात आल्या तर येथील समस्याही कमी होतील आणि एका चांगल्या जगाची निर्मिती होईल
 
[[फेमिनीस्टफेमिनिस्ट कन्सेप्ट]] [[पेट्रिआर्की (पुस्तक)|पेट्रिआर्की]] [[स्त्री अभ्यास]] (बायकी कल्पना)
 
== संदर्भ सूची ==