"अशोक पत्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
==शीर्षकगीते==
दूरचित्रवाणीवर एखादा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एखादा संगीताचा तुकडा किंवा गीत वाजवले जाते. चित्रवाणी मालिकांसाठी रचलेल्या अनेक गीतांना अशोक पत्कींनी संगीत दिले आहे. अशा काही मालिकांची नावे आणि त्यातल्या शीर्षकगीताची पहिली ओळ : -
* अधांतर : नियती ऐसा खेळ रंगवी, सुन्‍न घराच्या उंबर्‍यावरीउंबऱ्यावरी.....मार्ग शोधता प्रत्येकाचे पाऊल पडते, अधांतर
* अनुपमा : दिवस कसे हे उगवून येती, आयुष्याला कवेत घेती
* अभिलाषा : आयुष्याचे हे चक्र चालते साद घालते आशा । स्वप्‍नांमागून सत्य धावते ही दैवाची रेषा
ओळ २३:
* तुझ्याविना हे चांदणे हर्ष घेऊन आले । कवडसे हवेसे उधळीत आले
* बंधन : नात्यांना ठाउक असते हे चालत जाणे रस्ते । वळणावर येता थांबून मग हळूच वळणे नुसते
* मानसी : कशी वेल्हाळ वेल्हाळ त्यांना हवीशी हवीशी । सार्‍या सख्यासाऱ्यासख्या सजणींचे मन मानसी.. मानसी
* मोगरा फुलला : दवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला । आज अशी मी मला गवसले- मोगरा फुलला
* या सुखांनो या : तांबडं फुटलं आभाळ भरलं । मायेचं सूखही त्यातच दडलं । ...या सुखांनो या
ओळ ३५:
* वि.वि.द. (विष्णु दिगंबर पलुसकर, विनायकराव पटवर्धन आणि द.वि. पलुसकर) संगीत समारोहात पं विनायकराव पटवर्धन संगीत जीवनगौरव पुरस्कार (१९-१२-२०१७)
* ब्राह्मण जागॄती सेवा संघातर्फे समाजभूषण पुरस्कार (ऑक्टोबर २०१७)
* नाशिकच्या त्रिवेणी महोत्सवात संस्कृती वैभव पुरस्कार (डिसेंबर २०१८)