"माधुरी तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''माधुरी तळवलकर''' या एक [[मराठी]] लेखिका आहेत. अनेक वर्षी त्यांनी सातत्याने विविध प्रकारचे लेखन केले आहे. अंतर्नाद, अनुभव, मिळून सार्‍याजणीसाऱ्याजणी इत्यादी मासिकांतून त्यांची विविध प्रकारच्या पुस्तकांवरील आस्वादक समीक्षा प्रकाशित होत असते.
 
त्या [[कोथरूड]]च्या गांधी भवनजवळ अंध मुलींच्या शाळेत आणि वसतिगृहात जाऊन मुलींनी गोष्टी सांगत असत.
ओळ ५:
==माधुरी तळवलकर यांची पुस्तके==
* कळत जाते तसे (कथासंग्रह)
* कॉल सेंटर डॉट कॉम (कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारलेली कादंबरी, - अक्षता प्रकाशन/राजेंद्र प्रकाशन)
* कावळीणबाई आणि तिची पिल्ले (बालसाहित्य - व्यास क्रिएशन्स)
* ज्याचं त्याचं आभाळघरोघरी (कादंबरी - राजेंद्र प्रकाशन )
* ज्याचं त्याचं आभाळ (कादंबरी - राजे पब्लिकेशन्स)
* व्यक्तिमत्त्व फुलताना (माहितीपर) : या पुस्तकाला व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ.प्र.चिं. शेजवलकर यांची प्रस्तावना आहे. पुस्तकात वेळव्यवस्थापन, ताणतणावांवर मात, वक्तृत्व इत्यादी विषयांवर उत्तम मार्गदर्शन केले आहे.
* तनहाई (कथासंग्रह - विश्‍वकर्मा प्रकाशन)
* तळ्याचे गुपित (बालसाहित्य - ज्योत्स्ना प्रकाशन)
* रानभूल (कादंबरी-विश्वकर्मा प्रकाशन) : याच नावाची रामचंद्र नलावडे यांची कादंबरी, डॉ.रमेश कुबल यांचे मार्गदर्शनपर पुस्तक, रंगराव बापू पाटील यांचा कथासंग्रह, प्रल्हाद जाधव यांचे निसर्गविषयक पुस्तक, ए. वि. जोशी यांचा कथासंग्रह आणि संजय सुरकर यांनी दिग्दर्शित केलेला एक मराठी चित्रपट आहे.
* ललितरंग (ललित - राजे पब्लिकेशन्स)
* व्यक्तिमत्त्व फुलताना (माहितीपर) : या पुस्तकाला व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ.प्र.चिं. शेजवलकर यांची प्रस्तावना आहे. पुस्तकात वेळव्यवस्थापन, ताणतणावांवर मात, वक्तृत्व इत्यादी विषयांवर उत्तम मार्गदर्शन केले आहे.- डायमंड पब्लिकेशन्स.
 
==पुरस्कार==