"हान्स क्रिस्चियान अँडरसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख हान्स क्रिस्चियन अँडरसन वरुन हॅन्स अँडरसन ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''हान्सहॅन्स क्रिस्चियनख्रिश्चन अँडरसन''' ([[जन्म : २ एप्रिल]], [[इ.स. १८०५]]; -मृत्यू : [[४ ऑगस्ट]], [[इ.स. १८७५]]) हा डेनिशडॅनिश साहित्यिक होता. याने विपुल प्रमाणात नाटके, प्रवासवर्णने, कादंबऱ्या तसेच कविता लिहिलेल्या असल्या तरी त्याची ख्याती त्याने लिहिलेल्या परीकथांमुळे आहे.
 
==हॅन्स अँडरसनची पुस्तके==
* द कम्लीट स्टोरीज ऑफ हॅन्स ख्रिश्चन अँडरसन
* हॅन्स अँडरसनच्या परीकथा (अनुवादक - चैताली भोगले); डायमंड पब्लिकेशन
* हॅन्स अँडरसनच्या परीकथा भाग १ ते १० ([[सुमति पायगावकर]])
 
{{विस्तार}}