"पद्मगंधा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
* अखिल भारतीय [[पद्मगंध]] [[साहित्य]] संमेलन, सावनेर (जिल्हा नागपूर) येथे झाले होते.
* पद्मगंधा प्रतिष्ठान आणि साहित्य विहार या दोन संस्थाच्यावतीने १९ व २० डिसेंबर २०१५ या कालावधीत नागपुरात राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
* पद्मगंधा प्रतिष्ठान (अध्यक्ष शुभांगी भडभडे)चे २३ वे वार्षिक साहित्य संमेलन ५ फेब्रुवारी २०१७ रोजी नागपूरला झाले. अध्यक्षपदी [[प्रतिमा इंगोले]] होत्या.
 
पहा : [[साहित्य संमेलने]]
 
 
 
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]