"सुचेता बिडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. सुचेता बिडकर या पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठात संगीत शिक्...
(काही फरक नाही)

१७:३७, २८ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

डाॅ. सुचेता बिडकर या पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठात संगीत शिक्षिका होत्या. व्हायोलीन वादक गजाननराव जोशी हे त्यांचे पिता.

सुचेता बिडकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • मधुमालती (काॅंपॅक्ट डिस्कसह, सहलेखक - मधुकर जोशी)
  • व्हायोलीन : तंत्र और मंत्र (हिंदी)
  • संगीतशास्त्र विज्ञान भाग : १, २
  • स्वरसुरभीचा राजा