"समीक्षकांचे संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
* ३० नोव्हेंबर २०१२, ’साहित्याची बांधिलकी आणि लेखकाचे स्वातंत्र्य’, आदी ६-७ विषयांवर वक्ते त्यांचे विचार मांडतील.
* वक्त्यांची नावे - [[गिरीश कुबेर]], डॉ. [[रामचंद्र देखणे]], डॉ. [[नीलिमा गुंडी]], डॉ. किसन पाटील, डॉ. [[रेखा साने-इनामदार]], डॉ. [[मंगला आठलेकर]], डॉ.[[मनोहर जाधव]].
 
==समीक्षा संमेलन २०१३==
संमेलनाध्यक्ष - डाॅ. सुधीर रसाळ
 
==समीक्षा संमेलन २०१४==
संमेलनाध्यक्ष - डॉ. दिलीप धोंडगे
 
==समीक्षा संमेलन २०१५==
संमेलनाध्यक्ष - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
 
==समीक्षा संमेलन २०१७==
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (शाहुपुरी-सातारा शाखा) आणि छत्रपती शिवाजी कॉलेज (सातारा)-मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २९ आणि ३० नोव्हेंबर २०१७ या काळात साताऱ्याला एक समीक्षा संमेलन झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात होते.
 
या संमेलनाचे सूत्र 'समीक्षा : सिद्धान्त आणि व्यवहार' असे होते. संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले.
 
==समीक्षा संमेलन २०१८==
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (पंढरपूर शाखा) पंढरपूर व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (पंढरपूर) यांच्या संयुक्त विद्यामानेविद्यमाने शनिवार दि. १ डिसेंबर २०१८ रोजी पंढरपूर येथे एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उदघाटन प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे.
 
 
Line १५ ⟶ २९:
==हे ही पहा==
* [[साहित्य संमेलने]]
 
 
{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]