"स्वामी समर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:

'''श्री स्वामी समर्थ''' अर्थात '''अक्कलकोट स्वामी''' (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अक्कलकोट]] येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. [[श्रीपाद वल्लभ]] व [[श्रीनृसिंहसरस्वती]] यांच्या नंतरचे [[दत्त|भगवान श्रीदत्तात्रेयांचे]] ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बर्‍याचबऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.

== जीवन ==
ओळ ३४:

==स्वामी समर्थ प्रकट दिन==
[[इ.स. १८५६]] च्या सुमारास स्वामी समर्थ [[अक्कलकोट]]ास आले. ते [[मंगळवेढा|मंगळवेढ्याहून]] पहिल्यांदा जेव्हा ते [[अक्कलकोट]] नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुध्दशुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.

==वासुदेव बळवंत फडके==
ओळ ४५:
अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.

==प्रकट पूर्वपिठिकापूर्वपीठिका==
इ.स. १४५९ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०)<ref>http://balsanskar.com/marathi/lekh/486.html</ref> श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी [[गाणगापुर]]ास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते [[कर्दळीवन]]ात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडयालाकूडतोड्या त्याच [[कर्दळीवन]]ात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाडकुऱ्हाड निसटली व ती वारूळावरवारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाडकुऱ्हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच [[अक्कलकोट]]चे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते.

आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.
ओळ ६२:
श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले.

==पूर्णब्रह्मस्वरुपपूर्णब्रह्मस्वरूप अवतार==
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत अशीही भक्तांंची धारणा आहे.

ओळ ७०:
''अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ ''

श्री स्वामी समर्थांचे वरील जयघोष जसे प्रभावी आहेत. त्याच प्रमाणे महाराजांचे स्वामी समर्थ तारक मंत्र हा सुद्धा फार प्रभावी आहे, असे त्यांचे भक्त मानतात.

=='''“स्वामी समर्थ तारक मंत्र”'''==

नि:शंक होई रे मना | निर्भय होई रे मना |

प्रचंड स्वामी बळ पाठीशी | नित्य आहे रे मना ||

अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी |

अशक्य ही शक्य करतील स्वामी || १ ||

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय |

स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||

आज्ञेविना काळ ना नेई त्याला |

परलोकी ही ना भीती तयाला || २ ||

उगाची भीतोसी भय हे पळू दे |

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे ||

जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा |

नको घाबरू तू असे बाळ त्याचा || ३ ||

खरा होई जागा | श्रद्धेसहित |

कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त ||

कितीदा दिला बोल त्यांनीच हात |

नको डगमगू | स्वामी देतील साथ || ४ ||

विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ |

स्वामीच या पंचप्राणामृतात ||

हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |

न सोडी कदा स्वामी जया घेई हाती || ५ ||

*कोणतीही संकटे आल्यास स्वामींचा हा अद्भुत व निराळा तारक मंत्र म्हणावा. संकटे दूर होतात, असे बक्त समजतात.

==!!श्री स्वामी स्तवन!!==