"मल्लखांब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
 
==बाळंभट देवधर==
दुसर्‍यादुसऱ्या बाजीरावाच्या काळातील मल्लखांब या खेळाचे आद्यगुरू म्हणून [[बाळंभट देवधर]] (जन्म : इ.स. १७८०; मृत्यू : इ.स. १८५२) यांचे नाव घेतले जाते. मुळच्या साताऱ्याच्या परंतु सध्या पुणेस्थित मनिषामनीषा बाठे यांनी ‘एक होता बाळंभट’ नावाचे बाळंभटांचे चरित्र लिहिले आहे. त्या पुस्तकात मल्लखांबाचा इतिहासही आला आहे. [[बडोदा]] येथील दत्तात्रेय करंदीकर यांच्या व्यायामकोशाचा ३रा खंड इ.स. १९३२मध्ये प्रकाशित झाला. या खंदात बाळंभट देवधरांचे मल्लखांबाचे आद्यगुरू म्हणून उल्लेख आहे. महाराष्ट्राबाहेर [[उज्जैन]] आखाडा, [[झांशी]] व [[ग्वाल्हेर]] आखाड्यांचे स्मृतिअंक, आणि [[वाराणसी]] येथील व्यायाम नावाचेनावाच्या मासिकात बाळंभटांपासून सुरू झालेली व्यायाम परंपरा आणि मल्लखांब यांचा उल्लेख आहे. [[गुजराथ]]मध्ये आजही मल्लखांब असलेलीअसलेले आखाडे आहेत.
 
मराठी माणसाने देशभरात मल्लखांबाला लोकमान्यता मिळवून दिली. बाळंभट देवधरांच्या या चरित्रपुस्तकात मल्लखांब खेळासंबंधात चार पिढ्यांचा इतिहास आला आहे. इतिहास संशोधक डॉ. [[सदाशिव शिवदे]] यांनी ‘एक होता बाळंभट’ या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. [[बडोदा]], [[मिरज]] आणि [[वाराणसी]] येथे सापडलेले ग्रंथ, कागदपत्रे, आखाड्यांची इतिवृत्ते यांच्या आधारे हा चरित्रचरित् ग्रंथ लिहिणे शक्य झाले.
 
==स्वरूप==
===लाकडी स्तंभ pole mallkhamb===
मल्लखांब हा सागवानी किंवा शिसवीच्या लाकडाचा एक स्तंभ असतो. याची उंची सुमारे साडे आठसाडेआठ फूट असते. हा खांब दंडगोलाकार, सरळ, गुळगुळीत व वर टोकाच्या बाजूला निमुळता असतो. या प्रकाराला पुरलेला मल्लखांब म्हणतात. तो जमिनीच्या आत पक्का बसवलेला असतो.
 
==टांगते मल्लखांब hanging==
 
==टांगते मल्लखांब hanging==
हा मलखांबाचा हलता प्रकार आहे. छताला अडकवून खाली लोंबत असलेल्या सुती दोरखंडाचा वापर मल्लखांबासारखा केला जातो. हा दोर वीस फूट लांब असतो. या सुताच्या दोराला नवार पट्टीचे आवरण केलेले असते. त्यामुळे दोरावर पकड करणे सोपे जाते.
 
==वेताचा मल्लखांब===
दोराऐवजी वेताचा वापर करून हा मल्लखांब बनविलेला असतो.
 
==जुन्या काळचे प्रसिद्ध मल्लखांबपटू व प्रचारक==
* सरदार अनंत हरी खासगीवाले - पुणे
ओळ ३४:
* धोंडो नारायण विद्वांस - वडोदरा
* नारायणगुरू देवधर
* बाळंभटदादा देवधर - दुसर्‍यादुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा काळ (पहिला ‘आखाडा’ वाराणसी येथे स्थापन केला.)
* भाऊराव गाडगीळ - पुणे
* प्रा. माणिकराव
ओळ ५३:
* पूनम कुलथे
* मंगेश वायकूळ
* मनीषा बाठे (महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेच्या आजीवनआजीव सदस्य)
* माया मोहिते
* यशवंत जाधव
ओळ ६२:
* शिवप्रसाद मानके
 
==मल्लखांबाचा प्सार करणाऱ्या संस्था==
* मुंबई उपनगरअकोला जिल्हा मलखांब संघटना
* अखिल भारतीय निमंत्रित मलखांब स्पर्धा
* साने गुरुजी आरोग्य मंदिर (मिलन सिग्नलजवळ, एस.व्ही. रोड, सांताक्रुझ (प.), मुंबई (9869121410, 9869577130))
* हौशीआंतरशालेय मलखांब संघटनास्पर्धा
* अकोला जिल्हा मलखांब संघटना
* नाशिक जिल्हा मलखांब संघटना
* सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशन
* सांगली जिल्हा हौशी मल्लखांब संघटना
* कोल्हापूर जिल्हा हौशी मल्लखांब संघटना
* रत्नागिरीनाशिक जिल्हा [[मल्लखांब]]मलखांब संघटना
* निवड स्पर्धा
* जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा
* भाऊसाहेब रानडे नवोदित मलखांब स्पर्धा
* प्रबोधन मल्लखांब स्पर्धा
* आंतरशालेयभाऊसाहेब रानडे नवोदित मलखांब स्पर्धा
* मल्लखंब निवड स्पर्धा
* मल्लखांब जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा
* महाराष्ट्र राज्यस्तरीय मिनी स्पर्धा
* भाऊसाहेबमॉरिशस रानडे नवोदितविश्व मलखांब स्पर्धा
* मुंबई अकोलाउपनगर जिल्हा मलखांब संघटना
* मुंबई महापौर चषक
* रत्नागिरी जिल्हा [[मल्लखांब]] संघटना
* अखिल भारतीय निमंत्रित मलखांब स्पर्धा
* राज्यस्तरीय मिनी स्पर्धा
* सबज्युनिअर मलखांब स्पर्धा
* सांगली जिल्हा हौशी मल्लखांब संघटना
* मॉरिशस विश्व मलखांब स्पर्धा
* सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशन
* साने गुरुजी आरोग्य मंदिर (मिलन सिग्नलजवळ, एस.व्ही. रोड, सांताक्रुझ (प.), मुंबई (9869121410, 9869577130))
* नाशिक जिल्हाहौशी मलखांब संघटना
 
==हे सुद्धा पहा==
* [[कुस्ती]]
* [[योगासने]]
 
==पुस्तके==
* म म मल्लखांबाचा महाराष्ट्राचा - श्रीनिवास हवालदार
* व्यायाम ज्ञानकोश भाग ३ (दत्तात्रेय करंदीकर, बडोदा )
* एक होता बाळम्बाळंभट भटbha(लेखिका मनीषा बाठे)
 
==संकेतस्थळ==
* http://www.shrinivashavaldar.co.in
 
==बाह्य दुवे==
* [http://www.shrinivashavaldar.co.in/ मल्लखांब - श्रीनिवास हवालदार]
"https://mr.wikipedia.org/wiki/मल्लखांब" पासून हुडकले