"माधवराव गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: काॅम्रेड माधवराव गायकवाड (जन्म : मनमाड, इ.स. १९२३; मृत्यू : मनमाड, १२...
(काही फरक नाही)

०९:५०, १५ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

काॅम्रेड माधवराव गायकवाड (जन्म : मनमाड, इ.स. १९२३; मृत्यू : मनमाड, १२ नोव्हेंबर २०१८) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि साम्यवादी नेता होते.


चरित्र

  • पुरुषोत्तम डावरे यांनी कॉ. माधवराव गायकवाड यांचे त्याच नावाचे चरित्र लिहिले आहे.