"अनंत भालेराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
अनंतरावांनी साहित्य चळवळीतही सहभाग घेतला. साहित्य परिषदेत त्यांनी पदे भूषविली. मराठवाडा दैनिकाच्या माध्यमातून नव्या जाणिवांचे प्रवाह साहित्यात आणणाऱ्या साहित्यिकांच्या एका पिढीला त्यांनी प्रोत्साहन दिले. औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेची स्वतःची इमारत तयार होण्यासही त्यांनी प्रयत्न केले.
 
अनंतरावांची '' कावड (लेखसंग्रह), पळस गेला कोकणा (प्रवासवर्णन), आलो याचि कारणासी (लेखसंग्रह) पेटलेले दिवस (स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी) हीबरीच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अनंतरावांना [[फाय फाउंडेशन|फाय फाउंडेशनचा पुरस्कार]], [[अत्रे]] प्रतिष्ठानचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले होते.
 
अनंतरावांच्या नावाने लेखक, कलावंत, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देण्यात येतो.
 
==अनंत भालेराव यांनी लिहिलेली पुस्तके==
* आलो याचि कारणासी (लेखसंग्रह)
* कावड (लेखसंग्रह)
* पळस गेला कोकणा (प्रवासवर्णन)
* पेटलेले दिवस (स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी)
* मांदियाळी (व्यक्तिचित्रण)
* हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा
 
==अनंत भालेराव स्मृति पुरस्कारप्राप्त व्यक्ती==