"लालन सारंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
 
लालन सारंग - माहेरच्या पैंगणकर (जन्म : २६ डिसेंबर १९४१; मृत्यू : ९ नोव्हेंबर २०१८) या एक मराठी नाट्यअभिनेत्यानाट्यअभिनेत्री आहेतहोत्या. इ.स. १९६८पासून त्या नाट्यक्षेत्रात आहेतहोत्या.
 
==लालन सारंग यांची गाजलेली नाटके (कंसात नाटकातील भूमिका)==
ओळ ६०:
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* लालन सारंग यांना [[ग.दि. माडगूळकर]] प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव हा [[पुरस्कार]] मिळाला आहेहोता..
* पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
* इ.स. २००६ साली [[कणकवली]] येथे झालेल्या ८७व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाच्या]] त्या अध्यक्षा होत्या.