"रांगोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ५२:

=== बंगाल ===
अलिपना हा एक [[बंगाल]]चा खास रांगोळीचा प्रकार आहे. बंगाल प्रांतात आलिपना हिचा संबंध देवी उपासनेशी जोडलेला आहे.त्या रांगोळीत जी चित्रे काढतात त्यावरून तिथल्या लोकांच्या चालीरिती,धार्मिक श्रद्धा, सामाजिक इतिहास,आणि कलात्मक जीवन यांच्यावर प्रकाश पडतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=l70XAAAAIAAJ&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj6mt3fu5neAhWVdn0KHStQBBg4ChDoAQg3MAI|title=Bhāratīya lokadarśana|last=Pañcolī|first=Badrīprasāda|date=1991|publisher=Arcanā Prakāśana|language=hi}}</ref>लग्न मंडपातील अलिपना न्हावीण काढते. कलश आणि देवता यांच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या खाली अलिपना रेखाटणे आवश्यक असते.विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अलिपना असतात. ताराव्रताची अलिपना तिकडे सर्वात लोकप्रिय आहे.या अलिपनेत वरच्या बाजूला [[चंद्र]],[[सूर्य]], मध्यभागी सोळा तारका, शिवलिंगे आणि [[पार्वती]] , ब्रह्मांड आणि खाली भक्ताचे आसन म्हणून [[पृथ्वी]] अशी चित्ररचना असते. माघमंडळ व्रताच्या अलिपनेत विविध रंग वापरतात. भाताची रोपे,धान्य धान्याचे कोठार, [[घुबड|,घुबड]], कुंकवाची डबी , [[नांगर]] , विळा, सूर्य, मापटे ही चित्रे वेगवेगळ्या प्रसंगी रेखाटली जाते. [[मासा]] मात्र प्रत्येक अलिपनेत असतो कारण तो समृद्धीचे प्रतीक आहे.<ref>जोशी महादेवशास्त्री ,भारत दर्शन -२ (बंगाल),१९८९</ref>

=== राजस्थान ===
ओळ ५८:

=== महाराष्ट्र ===
[[महाराष्ट्र]]ातील संस्कृतीचा महत्वाचामोलाचा घटक म्हणून रांगोळीकडे पाहिले जाते. कुटुंबातील मुलींना रांगोळी काढता येणे हे सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचेमहत्त्वाचे मानले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=yKw3AAAAIAAJ&q=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwix-Nmd8KXeAhUXfCsKHbsdBx0Q6AEIYDAI|title=Mahāvidarbhātīla lokagītāñce saṅgīta|last=Coraghaḍe|first=Vimala|date=1987|publisher=Manohara Granthamāla Prakāśana|language=mr}}</ref> अलीकडील काळात युवकही या कलेचे प्रशिक्षण घेताना दिसतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/professional-rangoli-1159485/|शीर्षक=ठिपक्यांच्या घरगुती रांगोळीपासून ‘प्रोफेशनल्स’नी काढलेल्या रांगोळीपर्यंत!|last=भावे|first=दिनकर|date=११. ११. २०१५|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> महाराष्ट्रातील खेडेगावातखेडेगावांत घराच्या दारात रांगोळी काढण्याअगोदर ती जागा शेणानी सारवून घेतली जाते. नंतर त्यावर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यावर त्यावर हळद कुंकू वाहणे हे शुभसूचक मानले जाते. दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून घरातील शेणाची उखडलेली जमीन शेणाने सारवून घेतल्यानंतरही तिच्यावर रांगोळी काढण्याची परंपरा ग्रामीण भागात प्रचलित आहे.
महाराष्ट्रात [[हरितालिका]] ह्या हिंदू स्त्रीयांकडूनस्त्रियांच्या, तसेच मंगळागौरी, बोडण या कोकणस्थ ब्राह्मण स्त्रीयांच्यास्त्रियांच्या व्रतातहीव्रतांतही<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.karmarkarfoundationmumbai.org/karmarkar/html/Kulkatha.html|शीर्षक=चित्पावन ब्राह्मणांची वैशिष्ट्यपूर्ण व्रते|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref> महाराष्ट्रात रांगोळी काढली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=MJPOSEmPlIkC&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiAz-WS_KXeAhWQbn0KHU9DBsgQ6AEIWTAH|title=Mahārāshṭra mānasa|date=1988|publisher=Sūcanā va Janasamparka Mahāsañcālanālaya, Mahārāshṭra Śāsana|language=hi}}</ref>

[[चित्र:Alpana 5.jpg|thumb|बंगाल येथील अल्पना]]
ओळ ७२:
=== दक्षिण भारत ===
[[चित्र:Onam flower decoration.jpg|thumb|ओणमची पुष्प रांगोळी]]
[[दक्षिण भारत]]ात पुककलम या नावाने रांगोळी ओळखली जाते. [[फुले]], पाने, पाकळ्या सहा नैसर्गिक वस्तूंचा वापर करून ती काढली जाते. या प्रांतात महिला आणि मुले दररोज घरापुढे अशी रांगोळी काढतात. कोलम या दाक्षिणात्य प्रकारात तांदळाच्या पिठापासून रांगोळी काढली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ZR-yDQAAQBAJ&pg=PA90&dq=rangoli+in+various+religions&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMyfzcka3eAhVJqo8KHVBNAZMQ6AEIODAD#v=onepage&q=rangoli%20in%20various%20religions&f=false|title=Eva and Shiva: Scientific exploration of basic concepts in Indian culture and spirituality|last=Borkar|first=Gaurish|date=2016-10-17|publisher=P & J Publications|language=en}}</ref>

== संत साहित्यामध्ये ==
* इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक '''रंगमाळीका''' भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांच्या मतानुसार यातील '"'रंगमाळीका''" हा उल्लेख रांगोळी बद्दल असू शकतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.loksatta.com/daily/20070319/raj05.htm|शीर्षक=loksatta.com|संकेतस्थळ=www.loksatta.com|अॅक्सेसदिनांक=2018-10-31}}</ref>''
* [[संत जनाबाई]] यांच्या 'विठोबा चला मंदिरांत' या अभंगात ' ''रांगोळी घातली गुलालाची'' ', असा उल्लेख येतो.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.transliteral.org/pages/z71227205910/view|शीर्षक=संत जनाबाई - विठोबा चला मंदिरांत । गस्...|work=TransLiteral Foundation|access-date=2018-10-31}}</ref>
* [[संत एकनाथ]]ांच्या गाथेत पुढील प्रमाणे आंगणातअंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्यांचे पुढीलप्रमाणे वर्णन येते.

* [[संत एकनाथ]]ांच्या गाथेत पुढील प्रमाणे आंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्यांचे वर्णन येते.
<poem>
रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी ।

रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालिताती सप्रेमें ॥७८॥

-संत एकनाथ गाथा<ref>http://www.transliteral.org/pages/z100202034319/view</ref>
</poem>

* कवि [[केशवसूतकेशवसुत]] ([[कृष्णाजी केशव दामले]]- इ.स. १८८६ ते इस १९०५) यांनी त्यांच्या [[:s::रांगोळी घालतांना पाहून|रांगोळी घालतांना पाहून]](विकिस्रोतप्रकल्प दुवा) या कवितेत, मंगल प्रहरी रांगोळी घालणाऱ्या स्त्रीयांचेस्त्रियांचे भावपूर्ण वर्णन केले आहे.
<poem>
होते अंगण गोमयें सकलही संमार्जिले सुंदर

बालाके आपली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर

तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;

रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,

मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;

पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,

देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.

....उर्वरीतउर्वरित कविता वाचन दुवा: [[:s::रांगोळी घालतांना पाहून|रांगोळी घालतांना पाहून]] (विकिस्रोत बंधूप्रकल्पबंधुप्रकल्प दुवा)

</poem>
Line १११ ⟶ ११०:

* स्पर्धा- दिवाळी तसेच गणेशोत्सव, शारदीय नवरात्र यांचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा आयोजित करून कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.patrika.com/narsinghpur-news/113-participants-displayed-talent-in-rangoli-and-rosemary-competition-3642389/|शीर्षक=रंगोली और मेंहदी स्पर्धा में ११३ प्रतिभागियों ने दिखाई प्रतिभा|work=www.patrika.com|access-date=2018-10-31|language=hi-IN}}</ref>

* पुण्यांतील हौदांच्या पाण्यावर रांगोळ्या काढणारे अनेक कलावंत आहेत. दिवाळीमध्ये तिकीट काढून लोक या रांगोळया बघायला येतात.

== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रांगोळी" पासून हुडकले