"रांगोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आता मुखपृष्ठ सदर लेख
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ६:
[[चित्र:Wikipedia Rangoli (3).jpg|thumb| विकिपीडियाचे बोधचिन्ह असलेली रांगोळी]]
 
'''रांगोळी''' ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=hV0tAAAAMAAJ&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiL_Y-Ft5neAhVSXCsKHRGIApIQ6AEIUzAG|title=Nandādīpa|last=Babar|first=Sarojini Krishnarao|date=1972|publisher=Maharashtra Lokasāhitya|language=mr}}.</ref> भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनाभावनेत आणि संस्कृतीमध्ये पर्याप्तबरीचशी समानता आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=Dutta|first=Swaroop|date=|title=The Mystery of Indian Floor Paintings|url=http://chitrolekha.com/|journal=The Chitrolekha Journal on Art and Designs|volume=E-ISSN 2456-978X I DOI: 10.21659/cjad I Included in Art Full Text (H.W. Wilson), EBSCO|pages=|via=}}</ref>
 
== हेतू ==
[[चित्र:Diya deepak Diwali rangoli in goa.JPG|thumb|दिवाळीदिवाळीच्या प्रसंगी गोवा येथे काढलेली रांगोळी]]
[[संस्कृत]] भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून व रंगांच्या सहाय्यानेसाहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला बरेचखूप महत्वमहत्त्व आहे. [[सण]], [[उत्सव]], मंगलसमारंभ, [[पूजा]], कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. रांगोळी ही एक [[कला]] आहे आणि तिचा उगम [[धर्म]]ाच्या अनुबंधानेच झाला आहे असे मानले जाते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड सातवा|last=जोशी , होडारकर|first=महादेवशास्त्री, पदमजा|publisher=भारतीय संस्कृति कोश मंडळ प्रकाशन|year=२००१|isbn=|location=|pages=}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=4Y89CgAAQBAJ&pg=PA67&dq=rangoli+in+various+religions&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMyfzcka3eAhVJqo8KHVBNAZMQ6AEIQzAF#v=onepage&q=rangoli%20in%20various%20religions&f=false|title=Religion, Beliefs and Customs|last=Pappala|first=Appalanaidu|publisher=Lulu.com|isbn=978-1-329-29282-6|language=en}}</ref>
प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच [[तुळस|तुळशी]] जवळयांच्याजवळ रांगोळी काढली जाते. एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पाटाखालीही रांगोळी काढतात. [[दिवाळी]]च्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात. सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या किमान चार रेषा काढल्या जातात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mHERAQAAIAAJ&q=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjyiJmXuqTeAhWLv48KHWGOAJcQ6AEIOjAC|title=Vārā vāje ruṇajhuṇā|last=Khānolakara|first=Cintāmaṇi Tryambaka|date=1973|publisher=Ameya Prakāśana|language=mr}}</ref> गोपद्मव्रतामध्ये चातुर्मासात रांगोळीने [[गाय]]ीची पावले काढणे अशासारखे आचारही परंंपरेने केले जातात.<ref name=":4">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=lnsRAQAAIAAJ&q=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&dq=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiG1seIu6TeAhUMuI8KHRezD_cQ6AEILzAB|title=Bhāratīya sãskrṭikośa: Sampādaka Mahādevaśāstrī Jośī. Sahasampādaka Padmajā Hodạ̄rakara,[Prathamāvrṭti]|date=1962|publisher=Bhāratīya S̃āskr̥tikośa Maṇḍaḷa|language=mr}}</ref> सकाळी सडासंमार्जन केल्यावर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पहायला मिळते. शहरातही काही महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढतात. हिंदू धर्माप्रमाणेधर्माप्रमाणेच पारशी धर्मातही रांगोळी ही अशुभ निवारकअशुभनिवारक व शुभप्रद मानली गेली आहे.{{संदर्भ हवा}}
 
__TOC__
== प्राचीनत्व ==
रांगोळीचा उल्लेख [[रामायण]], [[महाभारत]] तसेच [[वेद]]ांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. वैदिक साहित्यात मंडल अथवा चक्र असे शब्द आढळतात. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी [[वात्स्यायन]]ाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा [[चौसष्ट कला]]ंमध्ये रांगोळी या कलेचा सामावेशसमावेश होतोकेला आहे. <ref name=":2" /> इसवी सनाच्या तिस-यातिसऱ्या शतकात धान्याचा उपयोग करून रांगोळी काढीत.सरस्वतीच्या मंदिरात तसेच कामदेव व शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविधरंगी फ़ुलांनीही आकृतिबंधात्मक रांगोळी काढत.वरांग चरित या ग्रंथात (सातवे शतक) पंचरंगी चूर्ण चूर्णे, धान्ये व फुले यांनी रांगोळीचे चित्रविचित्र आकृतिबंध तयार करीत असल्याचे उल्लेख सांगितलेआहेत. आहे.नलचम्पू ग्रंथात (दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचे उल्लेख आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=GxBHAQAAIAAJ&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMuP33upneAhUaA3IKHd-EDQsQ6AEISzAF|title=Bhāratīya citrakalā ke mūla srota: Saṃskr̥ta sāhitya ke ullekhoṃ para ādhārita|last=Agravāla|first=Bhānu|date=1991|publisher=Alagāridam Pablikeśansa|language=hi}}</ref>गद्यचिंतामणी ,देशीनाममाला,मानसोल्लास या ग्रंथातही रांगोळीचे संदर्भ सापडतात.<ref name=":0" /> गद्यचिंतामणी (अकरावे शतक) या ग्रंथात भोजनसमारंभात मंगलचूर्णरेखा काढीत, असा उल्लेख आढळतो. हेमचंद्राच्या (अकरा-बारावे शतक) देशीनाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढीत असल्याचा निर्देश आहे.जमिनीवर केलेले सुशोभन हा जगातील विविध संस्कृतींमध्ये आधुनिक येणारा कलाप्रकार आहे. [[आफ्रिका]], प्राचीन [[अमेरिका]], [[क्यूबा]],[[तिबेट]] येथील वांशिक जनजाती अशा प्रकारच्या चित्ररचना जमिनीवर करीत असत.प्रजनन प्रजननासाठी तसेच सुप्त शक्तीना प्रसन्न करणे अशा विविध हेतुनीहेतूंनी या जनजाती अशा आकृती रेखाटत असत.<ref name=":2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/4605/7/07_chapter%201.pdf|शीर्षक=Chapter 1: History, Origin & Significance of Floor Art|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref> भारतातही वांशिक जनजातींनी ही पद्धती आत्मसात केली असावी असे मानले जाते.
मानसोल्लासात (बारावे शतक) सोमेश्वराने धुलिचित्र या नावाने व श्रीकुमार याने शिल्परत्नात धूलिचित्र किंवा क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा निर्देश केला आहे.<ref name="सुधीर बोराटे (मवि: रांगोळी)">{{स्रोत पुस्तक|title=मराठी विश्वकोश (खंड १४) - रांगोळी|last=बोराटे|first=सुधीर|publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ|year=|isbn=|location=|pages=|पहिलेनाव=|आडनाव=|शीर्षक=|मालिका=|प्रकरण=|भाषा=मराठी भाषा|संपादक=तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी|प्रकाशक=|आवृत्ती=ऑनलाईन|दिनांक=|महिना=|वर्ष=|फॉरमॅट=|अन्य=|पृष्ठ=|पृष्ठे=|आयएसबीएन=|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand14/index.php/component/content/article?id=10306|संदर्भ=|अ‍ॅक्सेसदिनांक=२६ सप्टेंबर २०१७|अ‍ॅक्सेसमहिना=|अ‍ॅक्सेसवर्ष=|अवतरण=}}</ref><ref name=":2" />
 
== रांगोळीतील प्रतीके ==
सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत.रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात.
[[स्वस्तिक]], [[सूर्य]], [[चंद्र]], [[तारा|तारे]], चक्र, [[चक्रव्यूह]], [[त्रिशूळ]], [[वज्र]], [[कलश]] अशा प्रतीकांचा समावेश असतो.रांगोळीचे त्रिदल हे त्रिभुवन, तीन देव, तीन अवस्था आणि त्रिकाळ यांचे म्हणजेच पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्वतत्वाचेविश्वतत्त्वाचे प्रतीक असतेअाहे असे मानले जाते. शंख,[[स्वस्तिक]],[[चंद्र]],[[सूर्य]] ही आणखी प्रतीके होत.साखळी ही नागयुग्माचे,अष्टदल हे अष्टदिशातत्मक विश्वाचे, कमल हे लक्ष्मीचे व प्रजननशक्तीचे प्रतीक असून वैष्णव उपासनेत त्याला विशेष महत्वमहत्त्व आहे.याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मकृत्यातधर्मकृत्यांत काढल्या जातात. प्रतीकांच्या रचना म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते असे मानले जाते.<ref name=":0" /> रांगोळीतील प्रतीके ही आध्यात्मिक अनुभूती देतात अशीही धारणा रांगोळी काढण्यामागे दिसून येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=82g3DwAAQBAJ&pg=PT19&dq=rangoli+in+various+religions&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMyfzcka3eAhVJqo8KHVBNAZMQ6AEIKTAA#v=onepage&q=rangoli%20in%20various%20religions&f=false|title=WOW RANGOLI|last=Samui|first=Mahuya|date=2017-09-26|publisher=BookRix|isbn=978-3-7438-3374-6|language=en}}</ref>
साधारणत: रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, [[शंख]], चक्र, [[गदा]], [[कमळ]]ाचे फूल, [[बेल|बिल्वपत्र]], [[लक्ष्मी]]ची पाऊलेपावले, सूर्य देवेतेचे प्रतिकप्रतीक, श्री, [[कासव]] इ.इत्यादी मांगल्यसूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात.<ref name=":3">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=YghGAQAAIAAJ&q=%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3&dq=%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3&hl=en&sa=X&ved=0ahUKEwitwp_SuaTeAhULvo8KHf1zDqAQ6AEIODAC|title=Amola ṭhevā, Hindū saṇa va sãskāra|last=Vāgha|first=Nirmalā Ha|date=1991|publisher=Morayā Prakāśana|language=mr}}</ref>
चैत्र महिन्यात काढले जाणारे [[चैत्रांगण]] ही एक विशेष प्रतीकात्मक रांगोळी आहे.यात झुलयातझुल्यात बसलेली देवी, राधाकृष्ण, चंद्र, सूर्य, गणपती, गोपद्म, गणपती, सरस्वतीचे रेखांकन, अशी विविध प्रतीके काढली जातात.<ref name=":3" />
 
== प्रकार ==
[[चित्र:Rangoli photo.jpg|thumb|आधुनिक व्यक्तिचित्रणात्मक रांगोळी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रांगोळी" पासून हुडकले