"महाभारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
 
'''महाभारत''' हा भारतात लिहिला गेलेला एक [[प्राचीन]] [[ग्रंथ]] आहे. महर्षी [[व्यास]] यानी हा ग्रंथ गणपतीगणपतीकडून यंच्यलिहून कडुनघेतला लीहुनअशी घेतलेमान्यता आहे.https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&action=edit
. सर्वातया आधीग्रंथहाचे याचेजुने नाव <big>जय</big><big> </big> असे होते.
 
महाभारत हा ग्रंथ[[भारत|भारताच्या]] धार्मिक र्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या ''महाभारताचा'' भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमिटअमीट असा आहे.
 
संपूर्ण महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ [[ग्रीक]] महाकाव्ये [[इलियड]] व [[ओडिसी]] यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.
 
== इतिहासाचा मागोवा ==
महाभारत हा मूळच्या ''जय'' नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. तसेच भारतीय कालगणनेचा स्त्रोत म्हणजे पंचांग,. यातील युधिष्ठिर शक, म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिर चायुधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्या नंतरझाल्यानंतर महाराज युधिष्ठिर नेयुधिष्ठिराने सुरु केलेली तेव्हाकालगणना. पासूनतेव्हापासूनच्या चीमोजले कालगणना,तर या नुसारग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्षे होऊन गेलीतगेली असावीत. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.पू.२२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेत सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या आधुनिक संशोधनानुसार महाभारतातील युद्ध १३ ऑक्टोबर, इ.स.पू. ३१३९ रोजी सुरू झाले.
 
महाभारत या ग्रंथाची सुरुवात प्रथम व्यासांनी गणपतीकडून केली.
 
== कथासार ==
महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताची कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या [[भारतवर्षा]]चा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. असे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताने कोणती तत्त्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणार्‍यायेणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते.
या ग्रंथात मानवाचे सर्व गुण दर्शवले आहे
 
महाभारताची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्जाचासाम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी)वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका शर्तीवर, की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती अट मान्य करतो.
 
==महाभारतातील पांडवांचा वनवास==
कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर पांडवांना द्यूताच्या अटीनुसार १२ वर्षांचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली.
कौरवांकडून चौसरमध्ये पराजय झाली.१२वर्ष वनवास व १वर्षाचा अज्ञात वनवास यामध्ये होता.
यादरम्यान पांडव भारतभर फिरले.भीमला हिडींबाभीमाला हिडिंबा,अर्जुनला अर्जुनाला चित्रांगदा, नकुलला करेनुमती असेअशा पत्नी मिळाल्या. याशिवाय वनवासात अनेक रसप्रद प्रसंग घडले.
विविध प्रसंग घडले.
 
== उपकथा / अंतर्भूत ग्रंथ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/महाभारत" पासून हुडकले