"राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद]]ेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’; ही बहुतेक संमेलने पुणे जिल्ह्यात भरली होती. : -
* १ले राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, पुणे येथे मे १९९९मध्ये झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. [[रा.ग. जाधव]] होते.
* २र्‍या२ऱ्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [निर्मलकुमार फडकुले]] होते. हे संमेलन पिंपरी-विंचवडच्या [[सांगवी] या उपनगरात झाले.
* २रे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, अध्यक्ष - नागनाथअण्णा नायकवडी व नागनाथ कोतापल्ले; वाळवा
* ३रे राष्ट्रीय बंधुता संमेलन संमेलन पिंपरी येथील [[आचार्य अत्रे]] सभागृहात झाले; संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.[[रावसाहेब कसबे]] होते.
* ४थे संमेलन चिखली येथे, संमेलनाध्यक्ष डॉ.[[यू.म. पठाण]].
Line १६ ⟶ १७:
* १७-१८ जानेवारी २०१५ या काळात पुणे शहरात झालेल्या १६व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे होते.
* १७व्या अखिल भारतीय बंधुता साहित्य संमेलनच्या अध्यक्षा डॉ. [[अश्विनी धोंगडे]] होत्या. संमेलन २०१६ सालच्या फेब्रुवारीत झाले..
* २६-२७ डिसेंबर, २०१६ या कालावधीत पुण्यातील नवी पेठ येथे झालेल्या १८व्या संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश रोकडे होते. संमेलनादरम्यान विजय वडवेकर, अनुराधा गोरखे, गंगाधर रासगे, शिरीष चिटणीस, डॉ [[रझिया पटेल]], डॉ. रामनाथ चव्हाण आणि बाबुराव घोलप महाविद्यालय यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
* १९वे : २४ व २५ डिसेंबर २०१७. इस्लामपूर; अध्यक्ष कवी [[उद्धव कानडे]]
 
पहा : [[साहित्य संमेलने]]; [[दलित साहित्य संमेलन]]