"दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
* १ले दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन हे साक्री(धुळे जिल्हा) येथे ७-१२-१९८७ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]] होते.
 
* २रे दलित आदिवासी ग्रामीण (संयुक्त) साहित्य संमेलन हे [[वाळवा]] (सांगली जिल्हा) येथे भरले होते. संमेलनाध्याक्षसंमेलनाध्यक्ष प्रा. गं.बा. सरदार होते.
 
* सन १९८६ - तिसरे (?) अखिल भारतीय दलित आदिवासी संमेलन वाळव्यात झाले. नागनाथ रामचंद्र नायकवडी संमेलनाध्यक्ष होते..