"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2409:4042:240C:7C94:5973:8D86:66A4:EED3 (चर्चा)यांची आवृत्ती 1636056 परतवली.
खूणपताका: उलटविले अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
|राष्ट्रभाषा_देश = भारत
राज्यभाषा- [[महाराष्ट्र]], [[गोवा]], [[दमण आणि दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]]
|भाषिक_प्रदेश = [[महाराष्ट्र]], [[गोवा]], काही प्रमाणात- [[गुजरात]], [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]], [[आंध्र प्रदेश]], [[कर्नाटक]], [[तमिळनाडू]]
|बोलीभाषा = [[अहिराणी बोलीभाषा|अहिराणी]], [[कोकणी बोलीभाषा|कोकणी]], [[कोळी बोलीभाषा|कोळी]], [[आगरी बोलीभाषा|आगरी]], [[माणदेशी बोलीभाषा|माणदेशी]], [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]], [[वर्‍हाडीवऱ्हाडी बोलीभाषा|वऱ्हाडी]]
|लिपी = [[देवनागरी लिपी|देवनागरी]] (प्रचलित), [[मोडी लिपी]] (एके काळची)
|भाषिक_लोकसंख्या = ७ कोटी (प्रथमभाषा)
२ कोटी (द्वितीयभाषा)
ओळ २०:
[[चित्र:Marathi modi script.PNG]]

'''मराठी''' ही [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]] भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. [[महाराष्ट्र]] आणि [[गोवा]] ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील तिसरी भाषा आहे.<ref>[http://www.censusindia.gov.in/Census_Data_2001/Census_Data_Online/Language/Statement1.htm भारतील जनगणना २००१- केंद्र सरकार]</ref> २००१ सालच्या खानॆसुमारीनुसार मराठी बोलणार्‍यांचीबोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती [[संस्कृत]]पासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे.

== मराठी भाषिक प्रदेश ==
ओळ २९:

== राजभाषा ==
भारताचा राज्यघटनेतील २२ अधिकृत भारतीय भाषांचा यादीत मराठीच़ा समावेश आहे. मराठी ही [[महाराष्ट्र]] राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. [[गोवा|गोवा राज्यात]] कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीच़ा वापर शासनाचा सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणार्‍याहोणाऱ्या पत्रव्यवहाराच़े उत्तर मराठीतच़ दिले जाते. असे असले तरी राज्यकारभार आणि पत्रव्यवहार लोकांचा सोयीसाठी इंग्रजीतून केला जातो. [[दादरा व नगर हवेली]]<ref>[http://dnh.nic.in/deptdoc/vguide.pdf]</ref> प्रशासनाच़े माहितीपत्रक या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातविद्यापीठांत मराठीचामराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)<ref>[http://www.unigoa.ac.in/department.php?adepid=8 गोवा विद्यापीठ- मराठी विभाग]</ref>, महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)<ref>[http://www.msubaroda.ac.in/departmentinfo.php?ffac_code=1&fdept_code=11 महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा]</ref>, उस्मानिया विद्यापीठ (तेलंगण), गुलबर्गा विद्यापीठ<ref>[http://www.gulbargauniversity.kar.nic.in/deptmarathi.htm गुलबर्गा विद्यापीठ]</ref>, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)<ref>[http://www.dauniv.ac.in/rules/statute.doc देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर]</ref> व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)<ref>[http://www.jnu.ac.in/main.asp?sendval=SchoolOfLanguage जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली]</ref> येथेही मराठीचा उच्च शिक्षणासाठीच़े विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरचा एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते. मराठी भाषा ही समज़ण्यासाठी सोपी आणि साधी आहेनाही.

==मराठी भाषा दिवस==
ओळ ४२:

==मराठी पुस्तके==
'[[लीळाचरित्र]]' हा महान ग्रंथ लिहून महानुभव संप्रदायाच़े संस्थापक सर्वज्ञ श्री [[चक्रधरस्वामी|चक्रधर]]<nowiki/>स्वामीनी लिहून मराठी भाषेच़ा पाया रोवला. आज़वर एक लाख पुस्तके प्रकाशित झ़ाली आहेत. त्यांतली हज़ारभर तरी जागतिक साहित्यांत स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हज़ार नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात, आणि छोटीमोठी अडीच़शे [[साहित्य संमेलने]] भरतात. नामवंत्खासगीनामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाज़ारपेठ सुमारे २५० कोटी रुपयांपर्यंत आहे.सरकारी संस्था ’बालभारती’दरवर्षी सुमारे ९ कोटी पुस्तके छापते. (बालभारती बंद झाले आहे). भारतातील सर्वाधिक खपाच़े मासिक ’लोकराज्य’ हे, आणि देशातले सर्वाधिक खपाचे च़ौथ्या क्रमांकाच़े वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे, असे म्हणतात. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.

शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत, चरित्र कोश, तत्त्वज्ञानकोश, वाङ्मय कोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, ज्ञानकोश, असे शेकडो प्रकारच़े कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेच़ा जगात दुसरा क्रमांक लागतो, असे म्हटले ज़ाते. मराठी भाषेच़ा सर्वांनाच़ अभिमान आहे.
ओळ ६२:
इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये [[ज्ञानेश्वरी]] या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली.[[महानुभाव]] संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत [[एकनाथ]] यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि [[एकनाथी भागवत]], [[भावार्थ रामायण]] <ref> http://santeknath.org/vagmayavishayi.html</ref> आदि ग्रंथांची भर घातली.
[[चित्र:MarathiShilalekhYear1130.jpg|इवलेसे|इ.स.११३० मध्ये कोरलेला मराठी शिलालेख]]
[[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि [[पेशवे|पेशव्यांनी]] या साम्राज्याच़ा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. [[इ.स. १९४७]] नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेच़ा दर्जा दिला. [[इ.स. १९६०]]<ref>[http://www.marathimati.com/maharashtra/history/maharashtra-past-present/sahakari-chalaval-m-v-namjoshi/ १९६० मधे महाराष्ट्राच़े एकभाषिक राज्य स्थापन झाले] - [[मराठीमाती]]</ref> मध्ये मराठी भाषिकांचा एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेच़ा मुकुट प्राप्त झाला. राजा केसिदेवराय याचा कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात ज़ुना आज़पर्यंत सापडलेला शिलालेख आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंचं मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाचा दृष्टीने आद्य मराठी लेख समज़ला ज़ात असे. ती समज़ूत आता मागे पडली असून तो मान आक्षी शिलालेखाला मिळाला आहे. आक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्याचा ठिकाणापासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाच़ा उल्लेख १८८३च्या कुलाबा ग् ॅॅझेटियर 1883 मध्येगॅझेटियरमध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मज़कूर खालीलप्रमाणे.

'''गी सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
ओळ ७६:

हा लेख एका ओबडधोबड शिळेवर खोदला असून त्या शिळेचा माथ्यावर चंद्रसूर्य आणि मज़कुराखाली गद्धेगाळ व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे खोदकामाच़े स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे.
अर्थ :--ज़गी सुख नांदो ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीचा बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. लुनया हे लेख कोरणार्‍याच़ेकोरणाऱ्याच़े नाव आहे.
इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.

कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।':
कुडल शब्द कन्नड असून त्याच़ा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांचा संगमावर वसलेल्या या गावात चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बर्‍यापैकीबऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच़ ओळींच़ा लेख कोरलेला आहे. त्याच़ा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटच़े वाक्‍य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाच़ा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाच़ा शोध लागला. त्याच़ा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलचा शिलालेखाच़ा शोध लागला.

[[चित्र:Marathispeak.png|thumb|200px|मराठी भाषा बोलली जाणारा प्रदेश लाल रंगात दर्शविलेला आहे]]
ओळ १११:
हा काळ [[इ.स. १८१८]] ते आज़तागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच़ काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याच़ा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली.

छपाईची सुरुवात झ़ाल्यानंतर मराठी भाषेचा प्रसार उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी या आंग्ल अधिकार्‍यानेअधिकाऱ्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी विरामचिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले.

==अभिजात मराठी==
ओळ १२१:

=== १९५० ते १९८० ===
साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. अक्षरश: शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले (बंडखोर) मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, [[दलित पँथर|दलित पँथर्सचा]] साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसर्‍यादुसऱ्या बाजूला ‘अ‍ॅकॅडेमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. [[श्री. पु. भागवत]] त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.

‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं.त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हीसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पँथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.
ओळ १७९:

* '''कोंकणी''' -
कोकणी या नावाने ओळखल्या ज़ाणार्‍याज़ाणाऱ्या अनेक बोली आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातली आगरी,कोळी, वाडवळ, कादोडी, ईस्ट ईंडियन, बाणकोटी, वारली, कोकणा, कातकरी, रत्‍नागिरी जिल्ह्यातली संगमेश्वरी, [[चित्पावनी बोलीभाषा|चित्पावनी]], सिंधुदुर्गातली मालवणी, गोव्यातले श्रीमंत हिंदू शेतकरी बोलतात ती [[काणकोणची कोकणी]], तिथल्याच़ शेतमजुरांची कोकणी, गोव्यातल्या ख्रिश्चनांची पोर्तुगीज पद्धतीची कोकणी, गावड्यांची कोकणी, कारवार जिल्ह्यातली कारवारी, या सर्व बोली ठोकरीत्या कोकणी बोली समजल्या जातात, पण निश्चितपणे एकमेकांपासून वेगळ्या आहेत. या बोलींपैकी गोव्यातल्या स्थानिक पॊर्तुगीज/ख्रिश्चन बोलत असलेल्या एका बोलीला राज्यभाषा केले आहे.

* '''कोल्हापुरी''' -
ओळ १८५:

* '''खानदेशी'''
संपूर्णही बोलू जळगाव जिल्हा व लगतचालगतच्या धूळेधुळे जिल्ह्यात बोलली जाते.

* '''चंदगडी बाेली''' https://mr.wikipedia.org/s/qkr
ओळ २०८:

* '''नंदभाषा''' -
व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आज़ही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. [[विसोबा खेचर]] ([[नामदेव|नामदेवांचे]] गुरू) यांनी या नंदभाषेच़ा वापर करून शंकराची स्तुती करणार्‍याकरणाऱ्या काव्यरचनाही केल्या आहेत.

* '''नागपुरी''' -
ओळ २६६:

==मुसलमान मराठी संत कवी ==
एकनाथ, तुकारामांचा काळात आणि त्या नंतरही मुसलमान संतानी जी सेवा केली, ती उपेक्षणीय नाही .इ.सन.च्याइसवी सनाच्या पंधरापंधराव्या ते अठराव्या शतकापर्यंत मुसलमान संत कवी आढळतात.त्यांमधील सुरुवातीच़ा आणि गुणांनीही अग्रगण्य असा कवी म्हणजे मुंतोजी ब्रह्मणी हा होय.मृतुंजय या नावानेही तो प्रसिद्ध आहे.नारायणपूर येथे त्याची समाधी आहे .'सिद्धसंकेत प्रबंध' हा त्याच़ा सर्वात मोठा ग्रंथ .दोन हज़ार ओव्या असलेल्या या ग्रंथातील दुसऱ्या प्रकरणाला 'राम-जानकी' असे नाव आहे .त्यातील काही निवडक ओव्या -

'''मन -नयनां येकांत करावा | प्रेम भाव हृदयी धरावा ||'''

'''सत्य विश्वास मानावा |निश्चयेसी||'''

ओळ २९४:
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व
श ष स ह ळ
क्ष ज्ञ

या व्यतिरिक्त काही जोडाक्षरे
त्र श्र

'''विशेष''' - 'ङ' आणि 'ञ' चा उच्चार हा, 'ण' किंवा 'न' सारखाप्रमाणेच नासिक्य होतो.

* '''लक्षात घ्या''' 'ङ' हेहा 'ड' नाही. तसेच 'ञ' हे 'त्र' नाही. उदाहरणार्थ- अङ्क=अंक, मञ्जुषा=मंजुषा.

अधिक माहितीसाठी पहा [[देवनागरी]]

Line ३४४ ⟶ ३४३:
त्यात पूर्व-टंकनपद्धती आणि आधुनिक टंकन पद्धती असे दोन प्रकार करता येतील.

'''१. पूर्व टंकन पद्धती :-''' युनिकोडचा अगोदर हिही टंकन पद्धती अस्तित्वात होती. यात इंग्रजी फॉन्टचाफॉन्टच्या ज़ागेवर मराठी फॉन्ट टाईप करता येत असेअसत.

उदा. शिवाजी , कृतीदेव , किरण इत्यादी non-Unicode फॉन्ट आहेत.

तसेच पूर्वप्राथमिक अवस्थेत मराठी भाषेत टंकलेखनासाठी अनेक softwares बनविण्यात आलीतआली होती..

मराठी सोबत इतर भारतीय भाषांमध्ये टंकलेखनासाठी C-DAC ने ISM-OFFICE नावाच़े software मराठी सोबत इतर भारतीय भाषांमध्ये टंकलेखनासाठी तयार केलेलेकेले आहे.

श्री-लिपी नावाचे software सुद्धा पूर्व प्राथमिक अवस्थेत खूप लोकप्रिय होते आणि आज़ही अनेक सरकारी कार्यालयात व प्रिंटींगप्रेसमध्येप्रिंटिंगप्रेसमध्ये यांच़ा वापर केला जातो.

'''२.आधुनिक टंकन पद्धती-१ :-''' आधुनिक टंकन पद्धतीत युनिकोड फॉन्ट व त्याच़े विविध keyboard layout यांच़ा समावेश होतो.
Line ३५८ ⟶ ३५७:
युनिकोड टायपिंगचा पद्धती व software.

अ)[http://superuser.com/questions/1020781/how-to-use-kagapa-phonetics-input-method-in-windows KaGaPa कगप keyboard layout] :- कगप हा [[भाषाशास्त्र|भाषाशास्रानुसारभाषाशास्त्रानुसार]] विकसित केलेला keyboard layout असून तो शब्द उच्चारणपद्धतीनुसार विकसित केलेला आहे. हा layout लिनक्स ऑपेरेटिंग सिस्टिम वर ....... उपलब्ध आहे. Windows साठी शुभानन गांगल याच़े [http://cloudmarathi.blogspot.in/ सोपी मराठी] हे software उपलब्ध आहे पण दोन्हीचा टंकनपद्धतीत अल्प भिन्नता आहे.

आ)देवनागरी inscript:- ज्या लोकांच़ेलोकांच़ा पारंपारिकपारंपरिक टंकन यंत्रावर टायपिंगच़ा सराव झ़ाला आहे अशांसाठी देवनागरी इंस्क्रीप्टइंस्क्रिप्ट हा पर्याय विंडोज़ आणि लिनक्स या परीचालीतपरिचालित प्रणालींवर उपलब्ध आहे.
विकसित केलेला आहे. हा layout लिनक्स ऑपेरेटिंग सिस्टीम वर ....... उपलब्ध आहे. Windows साठी शुभानन गांगल याच़े [http://cloudmarathi.blogspot.in/ सोपी मराठी] हे software

उपलब्ध आहे पण दोन्हीचा टंकनपद्धतीत अल्प भिन्नता आहे.

आ)देवनागरी inscript:- ज्या लोकांच़े पारंपारिक टंकन यंत्रावर टायपिंगच़ा सराव झ़ाला आहे अशांसाठी देवनागरी इंस्क्रीप्ट हा पर्याय विंडोज़ आणि लिनक्स या परीचालीत प्रणालींवर उपलब्ध आहे.

इ) बोलनागरी :-
Line ३७० ⟶ ३६५:
ई) Traditinal :-

'''३.आधुनिक टंकन पद्धती-२ :-''' यामध्ये लीप्यांतरलिप्यंतर तंत्रज्ञानाचा वापर करून software च्या माध्यमातून मराठी टंकन केले ज़ाते. ही पद्धती खासकरून

कुठलेही प्रशिक्षण न घेता टंकन करणाऱ्या लोकांमध्ये प्रसिद्ध व लोकप्रिय आहे.
Line ३७६ ⟶ ३७१:
लिप्यंतरसाठी पुढील software लोकप्रसिद्ध आहेत.

'''अ[Https://en.wikipedia.org/wiki/Microsoft Indic Language Input Tool )Microsoft Indic Tool मायक्रोसोफ्ट इंडिक टूल] :-''' इंडिक टूल हे microsoft या कंपनीने विकसित केले आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 आदी प्रणाल्यांवर च़ालते.

सर्व प्रणाल्यांवर च़ालते.

'''आ)[[:en:Google_transliteration|Google Input Tool गूगल इनपुट टूल]] :-''' गूगल इनपुट टूल हे गूगल या कंपनीने विकसित केलेले लीप्यांतर software आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 बरोबरच

'''आ)[[:en:Google_transliteration|Google Input Tool गूगल इनपुट टूल]] :-''' गूगल इनपुट टूल हे गूगल या कंपनीने विकसित केलेले लिप्यंतर software आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 बरोबरच गूगल क्रोम ब्राउज़रब्राउज़ च्या सहायाने कुठल्याही प्रणालींवर चालू शकते.

मराठी आणि परिचालित प्रणाली:-
Line ३८८ ⟶ ३७९:
मराठी ही भाषा काही मोज़क्या परिचालित प्रणालींमध्ये उपलब्ध आहे. त्यात सर्वात मोठा हिस्सा हा लिनक्स या परिचालित प्रणालीच़ा आहे.

Fedora व RedHat लिनक्स ५ च्या वर्जनमध्येव्हर्जनमध्ये मराठी भाषा उपलब्ध आहे आणि त्यापुढील इतर आवृत्तींवरसुद्धा.

BOSS-Linux (भारत ऑपेरेटिंग सिस्टीम सोलुशन) या परीचालितपरिचालित प्रणालीत मराठी भाषा अधिक प्रभावीपणे वापरण्यात आलेली आहे.

'''मराठी आणि [[:en:Optical_character_recognition|OCR तंत्रज्ञान]] :-'''
Line ३९६ ⟶ ३८७:
OCR तंत्रज्ञानाचा माध्यमातून मराठी स्कॅन केलेले दस्तऐवज व pdf, छायाचित्रे यांच़े स्वयंचलित पद्धतीने टंकन केले ज़ाते.

[[:en:Tesseract_(software)|tesseract-ocr]] हे software लिनक्स या परीचालितपरिचालित प्रणालीवर उपलब्ध आहे.

'''मराठी स्पीच रेकग्निशन व स्पीच सिंथेसायज़र :-'''
Line ४०५ ⟶ ३९६:
* ॲ
* च़ छ़ झ़ ञ़ शेंडीफोड्या श आणि मराठी ल आणि ख
* ऱ्य
* र्‍य
* ऱ्ह
* र्‍ह
* पाऊण य

Line ४४३ ⟶ ४३४:
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद]] : ही बिनसरकारी संस्था आहे.
* [[मराठवाडा साहित्य परिषद]] : ही बिनसरकारी संस्था आहे.
* [[कोकण मराठी साहित्य परिषद]] : ही बिनसरकारी संस्था आहे. अभिजात मराठी भाषा परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे

== हेसुद्धा पहा ==