"अरुण पौडवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
अरुण पौडवाल यांची पत्नी सुप्रसिद्ध गायिका [[अनुराधा पौडवाल]] ही आहे. त्यांची मुलगी [[कविता पौडवाल]] ही देखील गायिका बनली आहे.
 
==अरुण पौडवाल यांचे संगीत असलेली मराठी भावगीते==
* अशीच साथ राहू दे, फुलास सौरभाची ((कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर)
* आश्विनी ये ना! प्रिये कसा जगू तुझ्याविना मी राणी गं ((कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : अनुराधा पौडवाल, किशोरकुमार; चित्रपट : गंमतजंमत)
* ओटीत घातली मुलगी विहीणबाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी (कवी : ग.दि. माडगूळकर; गायिका : आशा भोसले)
* जा बाळे जा सुखे सासरी (कवी : ग.दि. माडगूळकर; गायिका : आशा भोसले)
* तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला (कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर)
* तू गेल्यावर असे हरवले सूर...हरवले गाणे (कवी : शांताराम नांदगांवकर; गायक : सुरेश वाडकर)
* दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे (कवी : सुधीर मोघे; गायक : अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर; चित्रपट : माझं घर माझा संसार)
* प्रिया आज आले, मैफिलीत माझ्या (कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : अनुराधा पौडवाल)
* बंदिनी स्त्री ही बंदिनी, हृदयी पान्हा नयनी पाणी (कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : अनुराधा पौडवाल)
* मी वाऱ्याच्या वेगाने आले, तुझ्या प्रीतिने धुंद झाले (कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : अनुराधा पौडवाल)
* ससा तो ससा की कापूस जसा (बालगीत, कवी : शांताराम नांदगांवकर; गायिका : उषा मंगेशकर)