"साडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४१:
* गर्भरेशमी
* गुजराती साडी
* घीचा सिल्क साडी : उत्तम दर्जाच्या नैसर्गिक रेशमापासून ही साडी बनते. साडीचे रूप चकचकीत (Glossy) असते. साडी खूप टिकते. साडी अत्यंत मुलायम व वजनाने हलकी असते, धुतल्यावर आटत नाही. घीचा रेशीम हे टसर सिल्कचे एक बायप्राॅडक्ट आहे. टसर सिल्कच्या ज्या कोशांमध्ये रेशमाचे धागे नैसर्गिकरीत्या मिळत नाहीत त्या कोशांना भोक पाडून त्याच्यातून हातांचा वापर करून घीचा रेशीम काढतात. घीचा सिल्क साड्या बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत बनतात. . या साडीवर हल्ली संगमरवरी छपाई करू लागले आहेआहेत. त्यासाठी साडी बारा तास पाण्यात भिजवून वाळल्यावर तिच्यावर लॅमिनेशन करतात..
* चंदेरी
* चंद्रकळा
"https://mr.wikipedia.org/wiki/साडी" पासून हुडकले