"इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''इस्लाम धर्म''' हा एक [[अब्राहमीकअब्राहमिक धर्म]] असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना [[हजरत मुहम्मद पैगंबर]] यांनी [[इ.स. ६१०|६१०]] साली [[सौदी अरेबिया]]च्या [[मक्का]] या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना [[मुसलमान]] म्हटले जाते, ज्यांची जगभरातील संख्या आजमितीस साधारपणे १६० कोटी (२३%) आहे. लोकसंख्येनुसार ([[ख्रिश्चन]] व [[बौद्ध]] धर्मानंतर) जगातील तिसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील १४ कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे.
 
== इस्लामची तत्वे ==
ओळ १६:
इस्लाम मध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना [[इस्लामचे पाच स्तंभ]] पाळावे लागतात. जी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत ज्यांनी संपूर्ण मुस्लीम समाजाला बांधले आहे. या पाच स्तंभापलिकडे इस्लाम मध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणाली मध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालिरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे असे इस्लामचे साधक मानतात.
 
इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. [[शिया इस्लाम|शिया]] व [[सुन्नी इस्लाम|सुन्नी]]. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथात मोडतात. या पंथातही अनेक उपप्रकार आहेत. शिया व सुन्नी ही मुहम्मद पैंगबराच्या म्रुत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकिय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता.चारही खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर चौथे खलीफांना मानणारे शिया पंथियपंथीय बनले.
 
==इस्लामवरील पुस्तके==
* इस्लामचे धर्मनिष्ठ खलीफा (मूळ लेखक डाॅ. माजिद अली खान; मराठी अनुवाद - डाॅ. मीर असहाक सुलेमान शेख)
 
[[वर्ग:धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्लाम" पासून हुडकले