"प्रदीप कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रदीप कुलकर्णी हे एक मराठी चरित्रकार आणि कथालेखक आहेत. ==प्रदीप...
 
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
==प्रदीप कुलकर्णी यांची पुस्तके==
* चार्ल्स डिकन्स (चरित्र आणि वाङ्मयाचा परिचय) पुस्तकाचे परीक्षण [https://www.loksatta.com/lokrang-news/book-review-of-charles-dickson-108012/येथे] आहे.
* दुर्दैवी प्रतिभावंत श्रीनिवास रामानुजन (चरित्र)
* यांनी केले विनोदविश्व समृद्ध (मिरासदार, गंगाधर गाडगीळ, दत्तू बांदेकर, मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले या बारा विनोदवीरांची मैफल जमवून विनोदी लेखनाच्या वाचनाचा आस्वाद घेता घेता आपली जाण समृद्ध करणारे व त्यात भर टाकणारे -मराठीतील विनोदी वाङ्मयाचा परिचय करून देणारे पुस्तक)