"एन. चंद्रबाबू नायडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
}}
[[चित्र:Cyber Towers Madhapur Hyderabad.jpg|250 px|इवलेसे|नायडूंच्या काळात विकसित केली गेलेली हायटेक सिटी]]
'''नारा चंद्रबाबू नायडू''' (तेलुगू: నారా చంద్రబాబునాయుడు, जन्म: २० एप्रिल १९५०) हे [[भारत]]ाच्या [[आंध्र प्रदेश]] राज्याचे विद्यमान [[मुख्यमंत्री]] व [[तेलुगू देशम पक्ष]]ाचे अध्यक्ष आहेत. प्रसिद्ध तेलुगू नट व माजी मुख्यमंत्री [[एन.टी. रामाराव]] ह्यांचे जावई असलेले नायडू १९९५ साली सासऱ्यांविरुद्ध बंड करून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरमुख्यमंत्रिपदावर आले. आपल्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आंध्र प्रदेशात अनेक सुधारणा घडवून आणल्या. राजधानी [[हैदराबाद]]ला भारतामधील आघाडीचे [[माहिती तंत्रज्ञान]] केंद्र बनवण्यासाठी नायडूंनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. सध्या हैदराबादहैदराबादला देशातील सर्वात आघाडीच्या शहरांपैकी एक मानले जाते ह्याचे श्रेय प्रामुख्याने नायडू ह्यांच्याकडे जाते. त्यांच्या काळात ब्रिटिश पंतप्रधान [[टोनी ब्लेअर]], अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष [[बिल क्लिंटन]] इत्यादी सामर्थ्यशाली नेत्यांनी हैदराबादला भेट दिली. [[मायक्रोसॉफ्ट]] कंपनीने आपले [[अमेरिका|अमेरिकेबाहेरचे]] पहिले कार्यालय उघडण्यासाठी हैदराबादची निवड केली.
 
हैदराबाद शहरावर व [[माहिती तंत्रज्ञान]] उद्योगावर संपूर्ण लक्ष केंद्रीतकेंद्रित करताना आंध्र प्रदेशमधील इतर ग्रामीण भागांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप नायडू ह्यांच्यावर झाले. विशेषत: [[शेती]] उद्योगाकडे नायडूंनी पाठ फिरवल्यामुळे संतापलेल्या आंध्र प्रदेशच्या जनतेचा रोष पत्कारूनपत्करून २००४ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नायडू ह्यांना पराभूत व्हावे लागले.
 
सुमारे १० वर्षे राजकारणामध्ये निष्क्रिय राहिल्यानंतर २०१४ साली आंध्र प्रदेशमधून [[तेलंगणा]] वेगळा झाल्यानंतर घेण्यात आलेल्या [[आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१४|विधानसभा निवडणुकांमध्ये]] तेलुगू देशम पक्षाला १७५ पैकी १०२ जागा मिळाल्या. ८ जून २०१४ रोजी नायडू पुन्हा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरमुख्यमंत्रिपदावर आले. [[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये [[नरेंद्र मोदी]] व [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]ची साथ देणाऱ्या तेलुगू देशमला १६ लोकसभा जागांवर विजय मिळाला.
 
== अन्य ==
इ.स. १९७४मध्ये चंद्राबाबू यांनी 'एन. जी. रंगा यांची अर्थनीती' या विषयातील पीएचडीपीएच.डी. अर्धवट सोडली होती.<ref name="maha_अर्ध">{{Cite websantosh | शीर्षक = अर्धपक्का आकडेतज्ज्ञ -Maharashtra Times | अनुवादित शीर्षक = | लेखक =दीपक चित्रे | काम = Maharashtra Times | दिनांक =11-03-2018 | अॅक्सेसदिनांक = 25-04-2018 | दुवा = https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/vyaktivedh/chandrababu-naidu/articleshow/63255256.cms | भाषा = mr | अवतरण = प्रसिद्धीमाध्यमांत 'आंध्रचा भाग्यविधाता' असे वर्णन होणाऱ्या चंद्राबाबूंना आंध्रच्याच जनतेने २००४मध्ये सत्ताउतार केले. अर्थविषयक पीएचडीपीएच.डी.चे शिक्षण अर्ध्यावर सोडलेल्या चंद्राबाबूंना शहरी आर्थिक प्रगतीची आकडेमोड उत्तम जमली होती }}</ref>
 
==चंद्राबाबू नायडू यांच्यावरील मराठी पुस्तके==
* एन्. चंद्राबाबू नायडू - रोखठोक (आत्मकथन, मूळ इंग्रजी, लेखिका शेवंती निनान, मराठी अनुवाद - चंद्रशेखर मुरगुडकर)
 
== संदर्भ आणि नोंदी ==