"स्क्रू ड्रायव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''स्क्रू ड्रायव्हर''' (मराठीत पेचकस) हे सामान्यपणे हाताने वापरले जाणारे, नेहमी लागणारे, हत्यारअवजार आहे. त्याचा वापर प्रामुख्याने स्क्रू लावण्यासाठी आणि काढण्यासाठी केला जातो. खूप मोठ्या मुठीच्या व पात्याची एकूण लांबी छोटी असलेल्या स्क्रू ड्रायव्हरला 'चबी स्क्रू ड्रायव्हर' म्हणतात.
 
स्क्रू ड्रायव्हरचे अमेरिकन स्क्रू ड्रायव्हर (प्लस स्क्रू ड्रायव्हर) आणि ब्रिटिश स्क्रू ड्रायव्हर (मायनस स्क्रू ड्रायव्हर) असे दोन मुख्य प्रकार असतात. फार मोठ्या प्रमाणात स्क्रू बसवायचे किंवा काढायचे असतील स्क्रू ड्रायव्हरचे पाते उलट सुलट फिरणाऱ्या ड्रिलिंग मशीनला जोडून ते काम करतात.
[[वर्ग:हत्यारे]]
 
 
 
 
 
 
[[वर्ग:हत्यारेअवजारे]]