"बसवराज राजगुरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

हिंदुस्तानी संगीतकार
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पं. बसवराज राजगुरू (जन्म : यालीवाल, २४ आॅगस्ट २०१७; निधन : बंगलोर, २१...
(काही फरक नाही)

१४:५३, १ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

पं. बसवराज राजगुरू (जन्म : यालीवाल, २४ आॅगस्ट २०१७; निधन : बंगलोर, २१ जुलै १९९१) हे एक कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक होते.


शिष्य परिवार


बसवराज राजगुरू यांना मिळालेले पुरस्कार

  • पद्मभूषण
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार

बसवराज राजगुरू यांच्या स्मरणार्थ दिले जात असलेले राष्ट्रीय पुरस्कार

  • बसवराज राजगुरू स्मृती पुरस्कार. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : पं. उल्हास कशाळकर, वगैरे.
  • बसवराज राजगुरू स्मृती युवा पुरस्कार. जयतीर्थ मेवुंडी, संगीता कट्टी