Content deleted Content added
नवीन पान: {{विकिमार्गदर्शक}} शिक्षणाचे सुयोग्य माध्यम फक्त मातृभाषाच न मा...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १९:
ज्याच मातृभाषेवर प्रभुत्व , तो जग जिंकेल निश्चित!
हि देशसेवा आहे व आपण सर्वांनी ती करायलाच हवी, हीच भारतमातेची इच्छा.
 
-------------------------------
मराठीतून शिक्षण घेतलेले लोक डबक्यातच पोहत बसतील, त्यांना जगात सोडून द्या, पण भारतातही कुणी विचारणार नाही. वैद्यकीय शिक्षण मराठीतून द्यावे असे ज्यांना वाटते, त्यांनी मेडिकलच्या हजारो पुस्तकांपैकी एक अत्यंत प्राथमिक पुस्तक - 'ग्रे'ज अॅनाॅटाॅमी'चे - मराठी भाषांतर करून दाखवावे. ... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १२:१७, ३१ जुलै २०१८ (IST)