"रिंकू राजगुरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2405:204:386:5C78:C47C:10F9:7E0E:F35D (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
| पुरस्कार =
}}
'''प्रेरणा महादेव राजगुरु''' एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.<ref>http://www.megamarathi.com/marathi-actress/rinku-rajguru/</ref> हिही अभिनेत्री तिच्या '''रिंकू''' ह्या टोपनटोपण नावाने प्रसिद्ध आहे. रिंकु ही [[सैराट]] या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ (अर्चना पाटील) या भूमिकेसाठी ओळखली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://indiatoday.intoday.in/story/sairat-rinku-rajguru-on-winning-the-national-award-and-much-more/1/663607.html|शीर्षक=Sairat: Rinku Rajguru on winning the National Award and much more|publisher=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Sairat-amasses-Rs-25-50-cr-in-first-week/articleshow/52172670.cms|शीर्षक=Sairat amasses Rs 25.50 cr in first week|दिनांक=८ मे २०१६|प्रकाशक=The Times of India|भाषा = इंग्रजी}}</ref> तिने आपल्या अभिनयाची सुरुवात [[आकाश ठोसर]] या नटासोबत केली.<span class="cx-segment" data-segmentid="41"></span> ती सध्या जिजामाता कन्या प्रशाला या (अकलुज : जिल्हा सोलापूर) शाळेमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. साखर कारखान्याच्या श्रीमंत मालकाच्या घरी जन्मलेल्या परंतु धाडसी आणि निश्चयी अशा अर्चना पाटील उर्फ आर्चीची धडाकेबाज भूमिका अत्यंत नैसर्गिक अभिनयाने नटविल्याकारणाने सर्वत्र रिंकुचेरिंकूचे कौतुक होत आहे. जीवनात प्रथमच सिनेमाच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहून इतका सुंदर अभिनय तिने कसा केला असेल ह्याबद्दल तिचे सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तिला अभिनयाची जन्मजातच देणगी असल्याचे या सिनेमातील तिच्या ज्वलंत अभिनयामुळे दिसून येत आहे. तिला २०१५ मध्ये [[६३ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार|६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले.<ref name="63rd award">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=६३व्या नॅशनल फिल्म ॲवॉर्ड्&zwnj;स|दुवा=http://dff.nic.in/writereaddata/Winners_of_63rd_NFA_2015.pdf|प्रकाशक=[[डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल]]|दिनांक=२८ मार्च २०१६|accessdate=28 March 2016|भाषा = इंग्रजी}}</ref> तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या कन्नड दिग्दर्शक श्री एस्. नारायण ह्यांनी सैराटच्या कन्नड रिमेककरिता रिंकुलारिंकूला नायिका म्हणून घेतले आणि ह्या सिनेमाचे (सिनेमाचे नाव: मनसु मल्लिगे, अर्थ: मन हा मोगरा) चित्रिकरणचित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट साधारणपणे फेब्रुवारीमध्ये चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे अशी माहिती आहे.
 
== चित्रपट ==
ओळ २३:
|-
|२०१७ || [[:en:Manasu Malligey|मान्सू मिलान्गय]] ||[[कन्नड]] || सानवी|| ३१ मार्च २०१७ रोजी प्रदर्शित.
|-
|२०१८ || [धडक]] ||[[हिंदी]] || पार्थवी|| नायिकेच्या भूमिकेत जान्हवी कपूर; २० जुलै २०१८ रोजी प्रदर्शित.
|}