"संवादिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
{{हा लेख|वाद्य पेटी|पेटी (निःसंदिग्धीकरण)}}
 
संवादिनी (हार्मोनियम/बाजाची पेटी/पेटी) हिचा शोध [[पॅरीस]] शहरातील अलेक्झांडर डिबेन यांनी [[इ.स. १७७०]] मध्ये लावला. भारतात हे वाद्य [[इ.स. १८००]] नंतर युरोपीय लोकांनी आणले.
[[हात|हाताने]] किंवा [[पाय|पायाने]] भात्याद्वारे [[हवा]] भरून पितळी कंपन तयार करणाऱ्या (सूर) शिट्ट्यांच्या मार्फत सुरेल [[ध्वनी]] निर्माण होतो. या वाद्यात डावीकडील बाजूकडून सुरुवात केल्यास प्रथम २ काळ्या पट्ट्यांचे समूह असतात. भारतीय [[संगीत|संगीतात]] या बाजाच्या पेटीचा गायकाला साथ देण्यासाठी किंवा एकलवादनासाठी उपयोग होतो. [[कीर्तन|कीर्तने]], [[सुगम संगीत]] इत्यादी ठिकाणी पेटी साथीला असते.
 
==शोध व प्रसार==
संवादिनिसंवादिनी हे नाव भारतीय वाद्याचे आहे असे वाटते, पण ते तसे नाही. हार्मोनियम या मूळ पाश्चात्यपाश्चात्त्य वाद्याचे ते भारतीय नाव आहे. १७७० इ.स.च्या आसपास आँर्गन या रीङवाल्या वाद्यामध्ये काही नवे प्रयोग होण्यास सुरुवात झाली. मुळात तीन स्वरांचा मेळ जो पाश्चात्यपाश्चात्त्य संगीतात आवश्यक असतो, तो साध्य करण्याचे उद्दिष्ट ज्या वाद्याने साध्य होते, तशा वाद्यांची आवश्यकता नव्या रीङ वाद्यांमध्ये निर्माण होऊ लागली. त्या प्रयत्नांतूनच १८४० मध्ये फ्रान्समध्ये अलेक्झांर दिबेन याने अशा स्वरपट्ट्या असणारे हे हलक्या वजनाचे वाद्य शोधून काढले. हार्मनी म्हणजे स्वरांच्या मिश्रणाने साधला जाणारा संवाद. यालाच सहज भाषेत स्वरमिश्रण म्हणण्यास हरकत नाही. एकमेकास अनुकूल असणा-याअसणाऱ्या स्वरांच्या संवादामुळे भारतीय संगीतकारांनी या वाद्याचे नाव संवादिनि हेसंवादिनी योजिलेठेवले.
 
विदेशातून आलेले हार्मोनियम हे एकच वाद्य नाही. तत्पूर्वी व्हायोलिनव्हायोलिनही भारतात आले होते. त्यातही त्या वाद्याचा प्रथम प्रवेश दक्षिणाधिदाक्षिणात्य संगीतात झाला. त्यानंतर ते वाद्य हिंदुस्तानी संगीतात आले.
 
आँर्गनआॅर्गन (हार्मोनियम)हे पायाने दाब दिल्याने निर्माण होणा-याहोणाऱ्या हवेच्या झोताने वाजे. दोनही हातांचा प्रयोग करुनकरून एकाचवेळी दोन सप्तकांमध्ये वाजू शकणा-याशकणाऱ्या या वाद्याने भारतीय संगीतात नाविन्यनावीन्य आणले. त्यालाचअंशत: पायपेटीपायाने असेहीवाजवता म्हणतयेणाऱ्या या पेटीला पायपेटी म्हणतात.. कांहीकाही युरोपियन संगीतकारांनी पायपेटी आपल्या प्रार्थनासभेमध्येभारतातील प्रथमचर्चमध्ये आणली.
 
==हिंदुस्तानी संगीतामध्ये प्रथम प्रयोग==
हिंदुस्तानी संगीतासाठी या वाद्याचा प्रथम प्रयोग मराठी संगीत नाटकांच्या माध्यमातून सुरुसुरू झाला तो १८८२ साली. संगीत शाकुंतल या पहिल्या संगीत नाटकाने आँर्गनचा उपयोग केला. त्यानंतर संगीत साैभद्र हे नाटकही त्यातल्या संगीतासाठी आणि आँर्गनच्याआॅर्गनच्या सहाय्यानेसाहाय्याने गाजले. मराठी संगीत नाटकानी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींचाही पदांसाठी उपयोग केला आणि त्यातूनच हार्मोनियमने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधले आपले स्थान बळकट केले. नाट्यसंगीताच्या माध्यमातूनच एका स्वतंत्र स्वरवाद्याची देणगी भारतीय संगीताला मिळाली.
प्रथम वादक
दादा मोङक १८८२, प्रथम हार्मोनियम वादक, किर्लोस्कर नाटक मंङळी
प्रथम स्वतंत्र वादक
भैया गणपतराव शिंदे, ग्वाल्हेर (१८५२-१९२०)
 
==प्रथम वादक==
=== अग्रशीर्ष मजकूर ===
* दादा मोङक १८८२, (प्रथम हार्मोनियम वादक), किर्लोस्कर नाटक मंङळी, इ.स. १८८२
==भारतात निर्मिति==
भारतीय संगीत हे मूलतः बैठकीचे असल्यामुळे खाली बसून वाजिवण्यासाठी या वाद्यामध्ये मूलभूत वदल झाले ते बंगालच्या कारागिरानी बनविलेल्या हातपेटीमुळे. कोलकोत्त्याच्या द्वारिका दास या फर्मने आधुिनक हातपेटीची प्रथम निर्मिति केली. त्यानंतर टी. एस् रामचंद्र अँंड को. यानी महाराष्ट्रात याची निर्मिति सुरु केली. त्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गणपतराव बर्वे यानी त्याची निर्मिति केली. द्वितीय महायुद्धानंतर युरोपमधून आँर्गनची आयातही बंद झाली. मग भावनगर मध्ये आणि पालितानामध्ये पेट्यांसहित ध्वनिपट्ट्यांचीही निर्मिति सुरु झाली. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल आणि पंजाब प्रांतात दर्जेदार हार्मोनियम बनिवल्या जाऊ लागल्या. . बेळगावातही झीलु सुतार आणि रामचंद्र हुदलीकर यानी उत्तम दर्जाच्या हार्मोनियम बनविल्या. २२ श्रुतियुक्त हार्मोनियम बनिवण्यात हुदलीकर यांचा अधिकार होता.
पाश्चात्य सुरावटींप्रमाणे बनलेली हार्मोनियम हिंदुस्तानी संगीतासाठी कधी उपयोगात आणली जाण्याची शक्यताच नव्हती. परंतु उ. अब्दुल करीमखाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यानी गंधार ट्यून्ङ हार्मोनियम बनवून हिंदुस्तानी गायकीला योग्य बनविली. गं. बा. आचरेकर यानी श्रुति हार्मोनियम बनविली. त्यांचेच चिरंजीव बा. गं आच्ररेकर यानीही ते कार्य पुढे चालविले. ङाँ. विद्याधर अोक यानीही २२ श्रुतींची मेलोङियम बनविली आहे. बेळगावचेच हरी गोरे यानी पितळेचा रस तयार करुन रीड्स बनविण्याचा कारखाना सुरु केला. स्वदेशी चळवळीला प्रधानता देऊन त्यानी संपूर्ण भारतीय बनावटीची हार्मोनियम बनविली. कोलकाता, दिल्ली आणि इतर संगीतपेठेत त्यांच्या हार्मोनियमला मागणी होती. वाद्यसंगीताला आवश्यक स्वरपेट्याही ते उत्तम बनवीत. म्हैसूरच्या महाराजानी त्यांचा या कार्याबद्दल गाैरवही केला होता.
 
'''सुप्रसिद्ध==प्रथम स्वतंत्र वादक'''==
* भैया गणपतराव शिंदे, ग्वाल्हेर (इ.स. १८५२-१९२०)
 
==भारतात निर्मितिनिर्मिती==
बच्चुभाई भंडारे, मुंबई (१८७८-१९०९), लक्ष्मणसिंंह, बाबुसिंह (हैद्राबाद), नन्हेबाबु कुंवर बिदर, गोविंदराव टेंबे कोल्हापूर, (१८८१-१९५७), विठ्ठलराव कोरगावकर बेळगाव (१८८४- १९७४), रामभाऊ विजापुरे बेळगाव (१९१७-२०१०), पी. मधुकर मुंबई (१९१६-१९६७), पुरुषोत्तम वालावलकर मुंबई, मनोहर चिमोटे मुंबई, अप्पा जळगावकर पुणे, बाबुराव बोरकर बेळगाव, बंडुभैय्या चाैघुले इंदूर, हणमंतराव वाळवेकर धारवाड, वसंत कनकापूर धारवाड, गुलाम रसुल, बशीरखाँ (बडोदा), मोहनलाल, सोहनलाल, बलदेव मिश्र (वाराणसी),ङाँ.पाबळकर, भीष्मदेव चैटर्जी, पु. ल. देशपांङे, गोविंदराव पटवर्धन, गणपतराव पुरोहित, राजाभाऊ कोसके, विश्वनाथ पेंढारकर, एकनाथ ठाकुरदास, बाळ माटे, ज्ञानप्रकाश घोष, जयंत बोस, मुनेश्वर दयाल, पुट्टराज गवई, शेषाद्री गवई, तुळशीदास बोरकर, सुधीर नायक, सुधांशु कुलकर्णी, रविंद्र काटोटी, अरविंद थत्ते, वासंती म्हापसेकर, निर्मला काकोडे, बबन मांजरेकर, अजय जोगळेकर, सीमा शिरोडकर, सुयोग कुंडलकर, चिन्मय कोल्हटकर, चैतन्य कुंटे, तन्मय देवचक्के, आदित्य अोक, विश्वनाथ कान्हेरे, प्रमोद मराठे, विनय मिश्र, दिनकर शर्मा, केदार नाफडे, रविंद्र माने, सारंग कुलकर्णी, दीपक मराठे, राजेंद्र वेैशंपायन, सुवेंदु बँनर्जी, विश्वनाथ कान्हेरे, विजय घसकडवी
भारतीय संगीत हे मूलतः बैठकीचे असल्यामुळे खाली बसून वाजिवण्यासाठी या वाद्यामध्ये मूलभूत वदलबदल झाले ते बंगालच्या कारागिरानी बनविलेल्या हातपेटीमुळे. कोलकोत्त्याच्याकलकत्तयाच्या द्वारिका दास या फर्मने आधुिनकआधुनिक हातपेटीची प्रथमपहिल्यांदा निर्मितिनिर्मिती केली. त्यानंतर टी. एस्. रामचंद्र अँंडअॅन्ड कोकंपनीने. यानी महाराष्ट्रात याची निर्मितिनिर्मिती सुरुसुरू केली. त्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गणपतराव बर्वे यानीयांनी त्याचीहातपेट्या निर्मिति केलीबनवल्या. द्वितीयदुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधून आँर्गनची आयातही बंद झाली. मग [[भावनगर ]]मध्ये आणि पालितानामध्ये[[पालिटाणा]]मध्ये पेट्यांसहित ध्वनिपट्ट्यांचीही निर्मितिनिर्मिती सुरुसुरू झाली. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल आणि पंजाब प्रांतात दर्जेदार हार्मोनियम बनिवल्याबनविल्या जाऊ लागल्या. . बेळगावातही झीलु सुतार आणि रामचंद्र हुदलीकर यानी उत्तम दर्जाच्या हार्मोनियम बनविल्या. २२ श्रुतियुक्त हार्मोनियम बनिवण्यात हुदलीकर यांचा अधिकारहातखंडा होता.
 
पाश्चात्यपाश्चात्त्य सुरावटींप्रमाणे बनलेलीबनलेले हार्मोनियम हिंदुस्तानी संगीतासाठी कधी उपयोगात आणलीआणले जाण्याची शक्यताच नव्हती. परंतु उ.उस्ताद अब्दुल करीमखाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यानी गंधार ट्यून्ङ हार्मोनियम बनवून ते हिंदुस्तानी गायकीला योग्य बनविलीबनविले. गं. बा. आचरेकर यानी श्रुति हार्मोनियम बनविलीबनविले. त्यांचेच चिरंजीव बा. गं आच्ररेकर यानीही ते कार्य पुढे चालविले. ङाँ. विद्याधर अोक यानीही २२ श्रुतींची मेलोङियम बनविली आहे. बेळगावचेच हरी गोरे यानी पितळेचा रस तयार करुन रीड्स बनविण्याचा कारखाना सुरुसुरू केला. स्वदेशी चळवळीला प्रधानताप्राधान्य देऊन त्यानी संपूर्ण भारतीय बनावटीचीबनावटीचे हार्मोनियम बनविलीबनविले. कोलकाता, दिल्ली आणि इतर संगीतपेठेतसंगीतपेठांत त्यांच्या हार्मोनियमला मागणी होती. वाद्यसंगीताला आवश्यक स्वरपेट्याही ते उत्तम बनवीत. म्हैसूरच्या महाराजानी त्यांचा या कार्याबद्दल गाैरवही केला होता.
'''आाकाशवाणीवर हार्मोनियम'''
 
==सुप्रसिद्ध पेटीवादक==
संवादिनी हे साथीचे वाद्य म्हणून एकोणीसाव्या शतकाच्या आरंभापासून सर्वमान्य झालेले वाद्य आहे. सर्व ख्यालगायकानी या वाद्याला अगदी खुशीने अंगिकारिले. ज्यांचे गायन श्रुतियुक्त असे त्यानीही हार्मोनियम साथीला घेतली आणि गायकांचे कणसुर सहजपणे सामावुन घेऊन त्याना जोरकसपणा देण्याचे कामही हार्मोनियमने केले. परंतु मींडकाम करता न येणे, गमक न निघणे अशा कांही कारणांमुळे स्वतंत्रवाद्य म्हणून त्याला मान्यता नव्हती. बेळगावचे हार्मोनियमवादक रामभाऊ विजापुरे यानी १९४५ साली हैद्राबाद आकाशवाणीवर स्वतंत्र वादनाचा सर्वात पहिला कार्यक्रम केला. निजाम सरकारचे कायदे कानुन इतर परगण्यांपेक्शा वेगळे होते. पण इतरत्र कुठेही आकाशवाणीवर हार्मोनियमला मान्यता नव्हतीच. पुण्याचे हार्मोनियमवादक डाँ. पाबळकर, बेळगावचे विठ्ठलराव कोरगावकर यांच्यासारख्यानी स्वतंत्रवादनाच्या मागणीसाठी केंद्रसारकारकडे जोर लावला होता. कालंतराने त्या प्रयत्नाना यश मिळाले. १९७२ मध्ये मान्यता मिळाली. त्यानंतर बर्याच वादकांचे स्वतंत्रवादनाचे कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरुन प्रसारित झाले. १९७२ आणि ७३ मध्ये रामभाऊ विजापुरे आणि वसंत कनकापुर यांचे धारवाड केंद्रावर अनेकवेळा वादन झाले. त्यानंतर पुन्हा एका वादकाच्या बेसुर वादनामुळे हार्मोनियमवर पुन्हा बंदी आली. त्यानंतर कित्येक वर्षांनी १ एप्रिल २०१८ रोजी बेळगावचे रविंद्र काटोटी यांचा रविवारीय राष्ट्रीय संगीत प्रसारणात स्वतंत्र संवादिनीवादनाचा कार्यक्रम झाला.
अजय जोगळेकर, [[अप्पा जळगावकर]] (पुणे), [[अरविंद थत्ते]], आदित्य अोक, एकनाथ ठाकुरदास, केदार नाफडे, गणपतराव पुरोहित, गुलाम रसुल बशीरखाँ (बडोदा), [[गोविंदराव टेंबे]] (कोल्हापूर-१८८१-१९५७), [[गोविंदराव पटवर्धन,]] चिन्मय कोल्हटकर, चैतन्य कुंटे, जयंत बोस, तन्मय देवचक्के, [[तुळशीदास बोरकर]], दिनकर शर्मा, दीपक मराठे, नन्हेबाबू कुंवर (बिदर), निर्मला काकोडे, ङाॅ. पाबळकर, पी. मधुकर (मुंबई-१९१६-१९६७), पुट्टराज गवई, पुरुषोत्तम वालावलकर (मुंबई), [[पु. ल. देशपांङे]], प्रमोद मराठे, बच्चुभाई भंडारे (मुंबई-१८७८-१९०९), बंडूभैय्या चाैघुले (इंदूर), बबन मांजरेकर, बलदेव मिश्र (वाराणसी), बाबुराव बोरकर (बेळगाव), बाबुसिंह (हैद्राबाद), बाळ माटे, भीष्मदेव चॅटर्जी, मनोहर चिमोटे (मुंबई), मुनेश्वर दयाल, मोहनलाल, रवींद्र काटोटी (१८८२), रवींद्र माने, राजाभाऊ कोसके, राजेंद्र वेैशंपायन, रामभाऊ विजापुरे (बेळगाव- १९१७-२०१०), लक्ष्मणसिंंह, वसंत कनकापूर (धारवाड), वासंती म्हापसेकर, विजय घासकडवी, विठ्ठलराव कोरगावकर (बेळगाव-१८८४- १९७४), विनय मिश्र, विश्वनाथ कान्हेरे, विश्वनाथ पेंढारकर, शेषाद्री गवई, सारंग कुलकर्णी, सीमा शिरोडकर, सुधांशु कुलकर्णी, सुधीर नायक, सुयोग कुंडलकर, सुवेंदु बॅनर्जी, सोहनलाल, हणमंतराव वाळवेकर (धारवाड), ज्ञानप्रकाश घोष,
 
'''==आाकाशवाणीवर हार्मोनियम'''==
संवादिनी हे साथीचे वाद्य म्हणून एकोणीसाव्या शतकाच्या आरंभापासून सर्वमान्य झालेले वाद्य आहे. सर्व ख्यालगायकानी या वाद्याला अगदी खुशीने अंगिकारिलेअंगीकारिले. ज्यांचे गायन श्रुतियुक्त असे त्यानीही हार्मोनियम साथीला घेतलीघेतले आणि गायकांचे कणसुर सहजपणे सामावुनसामावून घेऊन त्याना जोरकसपणा देण्याचे कामही हार्मोनियमने केले. परंतु मींडकाम करता न येणे, गमक न निघणे अशा कांहीकाही कारणांमुळे स्वतंत्रवाद्यस्वतंत्र वाद्य म्हणून त्यालात्याची मान्यता नव्हतीआकाशवाणीने बाळकृष्ण केसकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या कारकिर्दीत रद्द केली. (केसकरांनी चित्रपट संगीत, क्रिकेट समालोचन यांनाही अकाशवाणीवरून बंद केले!) बेळगावचे हार्मोनियमवादक रामभाऊ विजापुरे यानी १९४५ साली हैद्राबादहैदराबाद आकाशवाणीवर स्वतंत्र वादनाचा सर्वात पहिला कार्यक्रम केला. निजाम सरकारचे कायदे कानुनकानून इतर परगण्यांपेक्शापरगण्यांपेक्षा वेगळे होतेअसल्याने हे शक्य झाले. पण इतरत्र कुठेही आकाशवाणीवर हार्मोनियमला मान्यता नव्हतीच. पुण्याचे हार्मोनियमवादक डाँ. पाबळकर, बेळगावचे विठ्ठलराव कोरगावकर यांच्यासारख्यानी स्वतंत्रवादनाच्या मागणीसाठी केंद्रसारकारकडेकेंद्रसरकारकडे जोर लावला होता. कालंतरानेअनेक वर्षांनंतर (सुमारे २० वर्षांनंतर) त्या प्रयत्नानाप्रयत्नांना यश मिळाले. १९७२ १९७२मध्ये मध्येहार्मोनियमला आकाशवाणीची मान्यता मिळाली. त्यानंतर बर्याचबऱ्याच वादकांचे स्वतंत्रवादनाचेस्वतंत्र वादनाचे कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरुनकेंद्रांवरून प्रसारित झाले. १९७२ आणि ७३ मध्ये रामभाऊ विजापुरे आणि वसंत कनकापुरकनकापूर यांचे धारवाड केंद्रावर अनेकवेळा वादन झाले. त्यानंतर पुन्हा एका वादकाच्या बेसुर वादनामुळे हार्मोनियमवर पुन्हा बंदी आली. त्यानंतर कित्येक वर्षांनी १ एप्रिल २०१८ रोजी बेळगावचे रविंद्र काटोटी यांचा रविवारीयरविवारच्या राष्ट्रीय संगीत प्रसारणात स्वतंत्र संवादिनीवादनाचा कार्यक्रम झाला.
 
==कर्नाटक संगीतामध्ये संवादिनी==
विद्वान टीआर. चौडय्यापरमशिवन, विद्वान बीएस. अरुणाचलप्पाश्रीनिवास, विद्वान नरसिंहय्याटी. चौडय्या, विद्वान आर. परमशिवननरसिंहय्या, विद्वान पल्लदम वेंकटरमण राव, एस.विद्वान श्रीनिवासबी. अरुणाचलप्पा, सी रामदास अशा अनेकानी कर्नाटक संगीतासाठी संवादिनीचा प्रभावी उपयोग कर्नाटक संगीतासाठी केला. कर्नाटक संगीत संवादिनीवर सादर करणारे कलाकार आकाशवाणीच्या ग्रेडेशन पासूनही वंचित नव्हते.
 
==संदर्भ==
१. भारतीय संगीत व संगीतशास्त्र-बा. गं. आचरेकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंङळ
२. विश्व संवादिनिसंवादिनी श्रुंग स्मरणिका ५,६,७ जाने. २०१८
३. स्वरऋणी - लेखिका स्मिता सुनील नाईक
 
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:Harmonium2.jpg|right|thumb|250px|पायपेटी हिचाहिच्या (आॅर्गन ह्याच्या)भात्याची उघडझाप पायाने केली जाते आणि दोन्ही हाताच्या बोटांनी काळ्या-पांढर्‍यापांढऱ्या पट्ट्या दाबून सूर निर्माण केले जातात
चित्र:Traditional harmonium played in manhattan apartment.JPG|right|thumb|250px|पारंपरिक लाकडी संवादिनी
चित्र:Harmonium Sint Jacobs Gent.JPG|thumb|
चित्र:harmonium.jpg|right|thumb|200px|संवादिनी वाजवतांना एक व्यक्ति. एका हाताने भाता चालवून तो दुसर्‍यादुसऱ्याया हाताने संवादिनी वाजवीत आहे
चित्र:Harmonium close up.jpg|right|thumb|संवादिनी-नजीकचे दृष्य
</gallery>
"https://mr.wikipedia.org/wiki/संवादिनी" पासून हुडकले