"यशवंत मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९८:
 
== पुरस्कार आणि सन्मान==
* मारवाडी फाउंडेशनचे डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] ॲवार्ड, (२०-१२-२०१२)
* ‘समाजभूषण पुरस्कार’ [[दादासाहेब रूपवते]] [[प्रतिष्ठाने|प्रतिष्ठान]], मुंबई, २०११
* मिलिंद समता पुरस्कार, मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद, २०११
* सम्यक जीवन पुरस्कार, [[परभणी]], २०११
* 'स्वप्नसंहिता' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा ‘कवी [[केशवसुत]]’ पुरस्कार
* 'जीवनायन' या कवितासंग्रहाला उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठीचा [[इचलकरंजी]]चा [[इंदिरा संत]] पुरस्कार
* 'जीवनायन' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र फाऊन्डेशन, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार
* समता प्रतिष्ठानचा सत्यशोधक [[दिनकरराव जवळकर]] पुरस्कार, (१-२-२०१५)
* [[औरंगाबाद]]च्या [[वामनदादा कर्डक]] [[प्रतिष्ठाने|प्रतिष्ठान]] या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.
* सुगावा प्रकाशनातर्फे दिला जाणारा सुगावा पुरस्कार (१-८-२०१५)
* गवळी प्रतिष्ठानचा पुरस्कार
* मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार (२७-२-२०१८)
 
==हेही पहा==