"अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मुंबईत २४ ते २६ सप्टेंबर २०१० या काळात अखिल भारतीय '''मराठी''' लोककला संमेलन झाले होते. या संमेलनाचे चार विभाग आणि त्यामुळे चार अध्यक्ष होते. आदिरंगचे अध्यक्ष आदिवासी बोलीचे संशोधक डॉ.[[गणेश देवी]], भक्तिरंगचे अध्यक्ष ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर, लोकरंगच्या अध्यक्षा गायिका [[सुलोचना चव्हाण]] व लोकसाहित्याचे संशोधक डॉ. [[प्रभाकर मांडे]] हे समग्र संमेलनाचे अध्यक्ष होते.
 
दुसरे अखिल भारतीय '''महिला''' लोककला संमेलन २२ व २३ ऑक्टोबर २०१२ला मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे झाले. संमेलनाध्यक्षा [[माया जाधव]] होत्या.
 
याशिवाय एक तीन दिवसांचे अखिल भारतीय लोककला संमेलन कऱ्हाड येथे ११ मे ते १३ मे २०१८ या काळात झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[प्रभाकर मांडे]] होते.
 
 
https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8&action=edit