"विमल लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विमल लिमये (जन्म : सातारा, ८ सप्टेंबर १९३०; मृत्यू : ५ जुलै २०१८) या ह...
(काही फरक नाही)

१४:५९, २४ जुलै २०१८ ची आवृत्ती

विमल लिमये (जन्म : सातारा, ८ सप्टेंबर १९३०; मृत्यू : ५ जुलै २०१८) या हिंदीच्या शिक्षिका एक मराठी कवयित्री होत्या.

‘घर असावे घरासारखे, नकोस नुसत्या भिंती’ ही विमल लिमये यांची प्रसिद्ध कविता श्रीधर फडके यांनी चाल लावून गायली आहे.

विमल लिमये यांचे काव्यसंग्रह

  • अंत:स्वर
  • चन्या-मन्या (बालकविता)
  • झरोका
  • प्रसाद

अन्य पुस्तके

  • मेरा परिवार (रशियन लेखिका नटालिया अलेक्झांड्रोव्हना फ्लाॅमर यांच्या आतमकथानात्मक कादंबरीचा मराठी अनुवाद)