"सुधा नरवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सुधा मुकुंद नरवणे (माहेरच्या पारसनीस) (जन्म : १४ सप्टेंबर १९३०; मृत्यू: पुणे, २३ जुलै २०१८) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांच्या लघुकथा व लघुनिबंध 'किर्लोस्कर', 'माणूस', 'सत्यकथा', स्त्री', 'हंस' अशा अनेक नावाजलेल्या नियतकालिकांत प्रसिद्ध होत असत.
{{गल्लत|सुधा मुकुंद नरवणे}}
 
सुधा नरवणे (माहेरच्या पारसनीस) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांच्या लघुकथा व लघुनिबंध 'किर्लोस्कर', 'माणूस', 'सत्यकथा', स्त्री', 'हंस' अशा अनेक नावाजलेल्या नियतकालिकांत प्रसिद्ध होत असत.
 
==सुधा नरवणे यांनी लिहिलेली पुस्तके==
* आपल्या आत्म्यांची लुटालूट (अनुवादित, मूळ Harvesting Our Souls, लेखक - अरुण शौरी)
* इतवा मुंडाने लढाई जिंकली (आदिवासी जीवनावरील कादंबरी)
* इंद्रधनू (कथासंग्रह)
* ख्यातनाम इतिहासकार (अनुवादित, मूळ Eminent Historians, लेखक - अरुण शौरी)
* घायाळ
* जननी : माता, कन्या, मातृत्व
* ते अठरा सेकंद
* दॊलाचल (कथासंग्रह)
* निकोलला त्याच्या आईचे मारेकरी सापडले का (अनुवादित, मूळ Eleni, लेखक : निकोलस गेग).
* मरालिका (कथासंग्रह)
* लामणदिवा