"सुधा नरवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुधा नरवणे (माहेरच्या पारसनीस) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांच्...
(काही फरक नाही)

११:४७, २४ जुलै २०१८ ची आवृत्ती

सुधा नरवणे (माहेरच्या पारसनीस) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांच्या लघुकथा व लघुनिबंध 'किर्लोस्कर', 'माणूस', 'सत्यकथा', स्त्री', 'हंस' अशा अनेक नावाजलेल्या नियतकालिकांत प्रसिद्ध होत असत.

सुधा नरवणे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आपल्या आत्म्यांची लुटालूट (अनुवादित, मूळ Harvesting Our Souls, लेखक - अरुण शौरी)
  • इतवा मुंडाने लढाई जिंकली (आदिवासी जीवनावरील कादंबरी)
  • इंद्रधनू
  • ख्यातनाम इतिहासकार (अनुवादित, मूळ Eminent Historians, लेखक - अरुण शौरी)
  • घायाळ
  • जननी : माता, कन्या, मातृत्व
  • ते अठरा सेकंद
  • निकोलला त्याच्या आईचे मारेकरी सापडले का (अनुवादित, मूळ लेखक : निकोलस गेग).
  • लामणदिवा