"अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अमरेंद्र गाडगीळ (जन्म : २५ -जून १९१९; मृत्यू : ३ जानेवारी १९९४) हे एक मराठी लेखक, कोशकारदैवतकोशकार आणि बालसाहित्यकार होते. ते मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि गोकुळ या मुलांच्या मासिकाचे संपादक होते. ते इ.स. १९८१ साली इचलकरंजी येथे झालेल्या चौथ्या [[अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन|बालकुमार साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
 
==लिहिलेली /संपादन केलेली पुस्तके-ग्रंथ (बहुतेक बालसाहित्य)==
* अज्ञाताची वचने
* ईशावास्य केनोपनिषद-६
* उक्तिविशेष (संपादनसंपादित)
* किशोरमित्रांनो
* जीवनसंग्राम
* लोकसेवक चरित्रमाला -ठक्करबाप्पा (चरित्र)
* दिगंतावरी
* देवादिकांच्या गोष्टी (भाग १ ते ५)
* ताई अन् भाऊ
* प्रवासी राम
* महर्षी आइन्स्टिन (चरित्र)
Line १२ ⟶ १६:
* लोकसेवक चरित्रमाला -रविशंकर महाराज
* राम बंधू त्याग सिंधू (कथासंग्रह)
* रामायण सम्यकसम्यक् दर्शन
* राष्ट्रसेवकाची शिदोरी
* वटपत्र
* वंदे मातरम
* वीर आणि परमवीर
* शत-कुमार-कथा (भाग १ ते ४)(संकलित)
Line १९ ⟶ २६:
* श्रीरामकोश (वाल्मीकी रामायणाच्या समग्र अनुवादासहित- ६ खंड, १९८१ पाने)
* श्रीहनुमानकोश (संपादित)
* साहित्य सरिता
* सुजनहो ऐका रामकथा
 
* Vande Mataram