"स्पृहा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटीपा =
}}
'''स्पृहा शिरीष जोशी''' (जन्म: १३ ऑक्टोबर १९८९) या एक [[भारत]]ीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणार्‍याकरणाऱ्या स्पृहा जोशी ह्या [[झी मराठी]] वाहिनीवरील [[उंच माझा झोका]], [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] व [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]] इत्यादी मालिकांमध्ये चमकल्या.. ‘उंच माझा झोका’मध्ये [[रमाबाई रानडे]] ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती.
 
स्पृहा जोशी या एक कवयित्रीदेखील आहेत. संगीत दिग्दर्शक [[कौशल इनामदार]]च्या मदतीने एक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले.(२०-७-२०१६) ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये त्या कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्री आहेत.
 
स्पृहा जोशी या दूरचित्रवाणीवर अँकरही असतात. 'किचनची सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते. 'सूर नवा, ध्यास नवा' या 'रिअॅलिटी शो'त पहिल्या सीझनच्या अँकर [[तेजश्री प्रधान]]ची जागा दुसऱ्या सीझनमध्ये स्पृहाने घेतली आहे.
 
==स्पृहा जोशी यांची भूमिका असलेले चित्रपट==
Line ३५ ⟶ ३७:
* देवा
 
==स्पृहा जोशी याछीयांची भूमिका असलेली नाटके==
* अनन्या (एकांकिका)
* ग म भ न (एकांकिका)