"शं.बा. दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंकर बाळकृष्ण दीक्षित (जन्म : मुरुड-रत्नागिरी, २१ जुलै १८५३; मृत्य...
(काही फरक नाही)

२२:३८, २१ जुलै २०१८ ची आवृत्ती

शंकर बाळकृष्ण दीक्षित (जन्म : मुरुड-रत्नागिरी, २१ जुलै १८५३; मृत्यू : पुणे, २७ एप्रिल १८९८) हे एक मराठी ज्योतिर्विद, खगोलशास्त्राचे अभ्यासक व ग्रंथलेखक होते. त्यांनी बारा वर्षे सायनपंचांग चालवले होते.

शं.बा. दीक्षित यांनी लिहिलेली पुस्तके

  • ज्योतिर्विलास अथवा रात्रीची दोन घटका मौज (१८९२)
  • भारतीय ज्योति:शास्त्र (१८९६)
  • भारतवर्षीय भूवर्णन (मृत्युपश्चात प्रकाशन-१८९९). या पुस्तकांत अनेक नकाशे होते, पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते सापडले नाहीत.)
  • मॅक्सम्युल्लरच्या व्याख्यानांवर आधारित ‘धर्ममीमांसा’(१८९५-९७)
  • विद्यार्थिबुद्धिवर्धिनी (१८७६)
  • सृष्टचमत्कार (१८८२)
  • सोपपत्तिक अंकगणित (१८९७)