"अनुराधा पौडवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Changing to standardized template.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२:
 
दिवंगत संगीतकार [[अरुण पौडवाल]] हे अनुराधाबाईंचे पती होते. गायिका कविता पौडवाल या त्यांच्या कन्या आणि आदित्य पौडवाल हे सुपुत्र..
 
अनुराधा पौडवाल या गीत गायनामधून त्यांना मिळालेल्या पैशांचा उपयोग युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी, गरिबांच्या घरांना विजेची जोडणी करून देण्यासाठी आणि कुपोषणाच्या समस्येचे अल्पतः निवारण करण्यासाठी करतात. इंग्लंडमधील इंडो-ब्रिटिश अाॅल पार्टी या संसदीय गटाने इंग्लंडच्या संसदेमध्ये अनुराधा पौडवाल यांचा, त्यांच्या संगीत कारकिर्दीबद्दल आणि समाजकार्याबद्दल गौरव केला.. (८-७-२०१८)
 
==पुरस्कार==