"एकादशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
{| class="wikitable sortable"
|-
! वैदिकहिंदू मासमहिना (इंग्रजी) !! पालक देव !! शुक्लपक्षातली एकादशी !! कृष्णपक्षातली एकादशी
|-
| [[चैत्र]] (मार्च–एप्रिल) || [[विष्णु]] || [[कामदा एकादशी]] || [[वरूथिनी एकादशी]]
ओळ ३२:
| [[फाल्गुन]] (फेब्रुवारी–मार्च) || [[गोविंद]] || [[आमलकी एकादशी]] || [[पापमोचिनी एकादशी]]
|-
| [[अधिक मास|अधिक]] (३ वर्षांतवर्षांतून एकदा) || [[पुरुषोत्तम]] || [[कमला एकादशी]] || [[कमला एकादशी]]
|}
 
ओळ ६१:
एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपास करणाऱ्यांमध्ये दोन भेद आहेत. [[स्मार्त]] आणि भागवत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादश्या मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे [[स्मार्त]] एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, [[स्मार्त]] आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा, त्या एकादश्यांच्या निर्णयाचे नियम खाली क्रमवार दिले आहेत.
 
१. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (अ) सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (आ) सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी [[स्मार्त]] एकादशी आहे असे समजतात..
 
२. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी [[स्मार्त]] एकादशी आहे असे मानले जाते.
 
३. द्वादश्या जर दोन असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी [[स्मार्त]] एकादशी धरतात.
 
४. एकादश्या जर दोन असतील भागवत आणि स्मार्त असे दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात.
 
५. वरील चार अपवाद वगळता, एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती [[स्मार्त]] आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.
 
६. पहिल्यापक्षात दिवशीपहिल्यांदा येणाऱ्या ([[स्मार्त]]) एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या येत असतील तर दुसरीला नाव असते.
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एकादशी" पासून हुडकले