"लक्ष्मीबाई केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भ
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
| तळटिपा =
}}
'''लक्ष्मीबाई केळकर ''' (माहेरच्या कमल दाते) या [[राष्ट्रसेविका समिती|राष्ट्रसेविका समितीच्या]] नावाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका होत्या. समितीच्या वतीने त्यांनी पाळणाघरे, शिशुमंदिरे, आरोग्य केंद्रकेंद्रे, कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम, इ.इत्यादी उपक्रम सुरुसुरू केले. स्त्रियांना उत्तम गृहिणी होण्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने मुंबई येथे बकुळ देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली '''गृहिणीविद्या''' नावाने तीन वर्षाचा अभ्यासक्रम सुरुसुरू केला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१२७}}</ref>
 
==बाह्य दुवे==