"जयंत साळगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भसूची --> संदर्भयादी (via JWB)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५०:
| संकीर्ण =
}}
'''जयंत शिवराम साळगांवकर''' ([[१जन्म फेब्रुवारी]], [[इ.स. १९२९]];: [[मालवण]], [[सिंधुदुर्ग जिल्हा]], [[महाराष्ट्र]], -१ फेब्रुवारी १९२९; मृत्यू : [[२० ऑगस्ट]], [[इ.स. २०१३]]) हे [[मराठा|मराठी]] ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक होते. हे [[कालनिर्णय दिनदर्शिका|''कालनिर्णय']]' या सुमारे नऊ भाषांतून निघणार्‍यानिघणाऱ्या आणि केवळ [[मराठी]] भाषेतच ४८ लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक [[दिनदर्शिका|दिनदर्शिकेचे]] (कॅलेंडर) संस्थापक-[[संपादक]] होते. ही दिनदर्शिका आणि [[पंचांग]] इ.स. १९७३ पासून प्रकाशित होत आले आहे.
 
==शिक्षण आणि बालपण==
ओळ ११५:
|}
 
* दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या (ऑनलाइन आवृत्ती) ‘प्रातःस्मरण’ ह्या सदरात जानेवारी, इ.स. २००९ पासून साळगावकरांचे लेख प्रत्येक मंगळवारी लेख प्रसिद्घप्रकाशित होत असत.
 
== पुरस्कार व गौरव ==
ओळ १२२:
* ज्योतिमार्तंड (पुण्याच्या ज्योतिष संमेलनात दिलेली सन्मानदर्शक पदवी).
* [[महाराष्ट्र]] ज्योतिष विद्यापीठाने दिलेली [[विद्यावाचस्पती]] (डी.लिट्) ही बहुमानाची पदवी.
* [[नाशिक]]च्या पुण्यश्लोक सद्गुरूच्यासद्गुरूंच्या शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे ‘[[वैदिक पुरस्कार]]’ देऊन गौरव.
* [[मुंबई]] मराठी पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट सदर लेखनाबद्दल ‘[[भ्रमंती पुरस्कार]]’.
* [[कोकण]] मराठी साहित्य परिषदेतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’.
ओळ १३३:
==संकल्प==
===रुद्राक्ष माळा वाटण्याचा संकल्प===
राष्ट्र आणि धर्म यांची उन्नती व्हावी, देशाची सर्व बाजूनी प्रगती व्हावी ह्यासाठी सर्वांच्या उपासनेला एकजुटीने आणि एकविचाराने बळ प्राप्त व्हावे, [[हिंदू संस्कृती]] समृद्ध व सशक्त व्हावी अशा हेतूने '''पंचप्रणवयुक्त गायत्री''' चा [[जप]] जातीसाठी बंधने येवूयेऊ न देता सर्वांनी करावा, याकरिता साळगावकरांनी विनामूल्य [[रुद्राक्ष]] माळा वाटपवाटपाचा सुरुकार्यक्रम आहेसुरू केला होता. या कार्यक्रमाद्वारे वीस हजाराहून अधिक माळांचे वाटप करण्यात आले आहे.
 
राष्ट्र आणि धर्म यांची उन्नती व्हावी, देशाची सर्व बाजूनी प्रगती व्हावी ह्यासाठी सर्वांच्या उपासनेला एकजुटीने आणि एकविचाराने बळ प्राप्त व्हावे, [[हिंदू संस्कृती]] समृद्ध व सशक्त व्हावी अशा हेतूने '''पंचप्रणवयुक्त गायत्री''' चा [[जप]] जातीसाठी बंधने येवू न देता सर्वांनी करावा, याकरिता विनामूल्य [[रुद्राक्ष]] माळा वाटप सुरु आहे. वीस हजाराहून अधिक माळांचे वाटप करण्यात आले आहे
 
===निरुपण===
काही वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अल्फा टी.व्ही (मराठी)वर दिनांक २२ ऑगस्ट २००१ पासून ‘देवाचिये द्वारी’ ह्या संगीतमय कार्यक्रमात अभंग, गौळणी, पदे अशा संत रचनांवर आधारित असे प्रवचन, त्याचप्रमाणेहोत असे. त्या कार्यक्रमात धर्म आणि चालीरीती विषयक शंकांचाही साळगावकरांनी परामर्श घेतला गेल्यामुळेहोता. त्यामुळे हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला होता.
 
== मृत्यू ==