"मुकुंद देवळालीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. मुकुंदराव बाबूराव देवळालीकर (जन्म : इ.स, १९४६; मृत्यू : कर्जत (...
(काही फरक नाही)

२२:१५, ४ जुलै २०१८ ची आवृत्ती

प्रा. मुकुंदराव बाबूराव देवळालीकर (जन्म : इ.स, १९४६; मृत्यू : कर्जत (अहमदनगर जिल्हा), जुलै २०१८) हे एक मराठी कवी, नाटककार व पत्रकार, समाजसेवक होते. त्यांच्या 'धन धन गाऊ', 'लखलख सोनेरी दुनिया', 'दुनिया तुझा दरबार' अशा कव्वाल्या प्रसिद्ध आहेत.

मुकुंद देवळालीकर यांनी लिहिलेली पुस्तके (एकूण सहा काव्यसंग्रह, चार कथासंग्रह, एक नाटक)

  • उमलती फुले (कवितासंग्रह)
  • उमलत्या कळ्या (बालकविता)
  • ओंजळ (कथासंग्रह)
  • ओवाळणी (कथासंग्रह)
  • कथारूप रामायण (कथा) : २०१२ साली ग्रंथालय संचालनालयाने खरेदीसाठी शिफारस केलेले पुस्तक)
  • कनक (कवितासंग्रह)

देवळालीकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • कऱ्हाड येथील कवी संमेलनाचे अध्यक्षपद
  • दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर अॅवार्ड
  • शाहीर कवी आंनद फंदी पुरस्कार
  • साहित्य अलंकार
  • दलित साहित्य अकादमीचा साहित्यरत्न पुरस्कार