"गिरिजा कीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = ५ फेब्रुवारी १९३३
| जन्म_स्थान = [[धारवाड]], [[कर्नाटक]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''गिरिजा कीर''' ([[इ.स.जन्म १९३३|१९३३]]: -धारवाड, हयात५ फेब्रुवारी १९३३) या [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखिका आणि कथाकथनकार आहेत.
 
==बालपण==
गिरिजा कीर यांचा जन्म [[५ फेब्रुवारी]], [[इ.स. १९३३]] रोजी [[धारवाड]] येथे झाला. पूर्वाश्रमीच्याया त्यामाहेरच्या रमा नारायणराव मुदवेडकर. [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाची]] बी. ए. ची पदवी मिळविल्यानंतर गिरिजाबाईंच्या लेखनाला सुरुवात झाली.
 
==लेखन==
किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरिजाबाईंनी विविध वाङ्मय प्रकारांतवाङ्मयप्रकारांत आपले लेखन केले. त्यांची एकूण ८५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात अनुराधा मासिकाची साहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. त्यांनी त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवातूनच लिहिले आहे.{{संदर्भ हवा}}
 
गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेद, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभाग, झपाटलेला इ. त्यांच्या कादंबऱ्याही लोकप्रिय आहेत. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत. त्यांनी बालसाहित्यावरही बरेच लेखन केले आहे. त्यांच्यातील लेखिका ही शृंगारिक तशीच गंभीर आणि अंतर्मुखही दिसते. तसेच त्या उत्कृष्ट कथाकथनही करीत असत.
ओळ ५१:
|-
|अनिकेत |||| दिलीपराज प्रकाशन||
|-
|असं का झालं |||| ||
|-
|आकाशवेध |||| ||
|-
|आत्मभान || || दिलीपराज|| १९९०
|-
|आभाळ भरून आलंय|| ||दिलीपराज|| १९९३
|-
| इटुकल्या पिटुकल्या गोष्टी (बालसाहित्य) |||| ||
|-
| इथं दिवा लावायला हवा|| || सुयोग|| १९९६
|-
|ओंजळीतलं पसायदान |||| ||
|कवडसे |||| दिलीपराज प्रकाशन|
|-
|कण कण क्षण क्षण |||| ||
|-
|कथाजागर |||| ||
|-
|कवडसे |||| दिलीपराज प्रकाशन||
|-
|कुमारांच्या साहित्यकथा (बालसाहित्य) |||| ||
|-
|गाभाऱ्यातली माणसं|| || दिलीपराज || १९९२
Line ६५ ⟶ ७९:
|-
|गिरिजाघर|| || ||१९७४
|-
|गिरिजाताईंच्या गोष्टी भाग १ ते १० (बालसाहित्य) |||| ||
|-
|चक्रवेध || || राधेय प्रकाशन|| १९७७
|-
|चटक मटक |||| ||
|-
|चंदनाच्या झाडा||||साहित्य वसंत|| १९७८
|-
|चिमणचारा |||| ||
|-
|छान छान गोष्टी (बालसाहित्य) |||| ||
|-
|जगावेगळी माणसं || || इंद्रायणी साहित्य||१९७९
|-
|जन्मठेप |||| ||
|-
|झपाटलेला |||| ||
|-
|झंप्या दि ग्रेट (बालसाहित्य) |||| ||
|-
|तरी जगावसं वाटतं|| || मनमोहिनी प्रकाशन||१९७५
|-
|तुम्हालाही आवडेल की वाचायाला ! |||| ||
|-
|तू सावित्री हो व इतर कथा (बालसाहित्य) |||| ||
|-
|दर्शन || || हेमचंद्र प्रकाशन || १९८०
|-
|दीपस्तंभ |||| दिलीपराज प्रकाशन||
|-
|देवकुमार |||| ||
|-
|नक्षत्रवेल |||| ||
|-
|पश्चिमगंध ||||दिलीपराज प्रकाशन ||
|-
|पूर्ण पुरुष |||| दिलीपराज प्रकाशन||
|-
|प्रकाशाची दारे |||| ||
|-
|प्रियजन|| || ह. ना. आपटे सहकार्याधारित प्रकाशन|| २०००
|-
|फुलं फुलवणारा म्हातारा आणि इतर गोष्टी |||| ||
|-
|मनबोली |||| ||
|-
|म. ज्योतिबा फुले (चरित्र) |||| ||
|-
|माझं कुंकू सावित्रीचं आहे||||सुनंदा प्रकाशन||१९७०
Line ८९ ⟶ १३३:
|-
|माहेरचा आहेर || || || १९६८
|-
|मृत्युपत्र |||| ||
|-
|यात्रिक || || साहित्य चिंतामणी || १९७४
|-
|राखेतली पाखरं || || ||१९७७
|-
|लागेबांधे |||| ||
|-
|लेली |||| ||
|-
|श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज |||| ||
|-
|सगळं काही तिच्याबदद्दल |||| ||
|-
|संत गाडगेबाबा |||| ||
|-
|सर्वोत्कृष्ट गिरिजा कीर |||| ||
|-
|२६ वर्षांनंतर |||| ||
|-
|सासरच्या उंबरठ्यावर |||| ||
|-
| साहित्य सहवास|| || दिलीपराज प्रकाशन|| १९९७