"मनोहर शहाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''मनोहर मुरलीधर शहाणे''' ([[इ.स.जन्म १९३१|१९३१]]: - हयातमे १९३१) हे मराठी कथाकार व कादंबरीकार आहेतहोते. नाशिकच्या ‘गावकरी’ वृत्तपत्राचे ते वृत्तसंपादक, व ‘अमृत’ या मराठी ‘डायजेस्ट’चे प्रमुख संपादक होते.
 
मनोहर शहाणे यांचे लिखाण प्रामुख्याने १९६० ते १९८०च्या दशकात प्रकाशित झाले.
 
==मनोहर शहाणे यांची पुस्तके==
* अनित्य
* अर्धुक (कादंबरी)
* आरसे
* आरॊफी अनंत राघव
* इहयात्रा (कादंबरी)
* उद्या (कथासंग्रह)
* उलूक (मादंबरी)
* एखाद्याचा मृत्यू (दीर्घकथा)
* झाकोळ
* धाकटे आकाश
* ब्रह्मडोह (कादंबरी)
* पुत्र (कथा)
* लोभ असावा (दीर्घकथा)
* शहाण्याच्या गोष्टी (लघुकथा)
 
==मिलिंद शहाणे यांना मिळालेले पुरस्कार==
* भाऊ पाध्ये पुरस्कार
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
* राज्य नाट्य पुरस्कार