"शत्रुघ्न सिन्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1945|2|9}}
| जन्म_स्थान = [[पटनापाटणा]], [[भारत]]
| कारकीर्द काळ = [[इ.स. १९६९।१९६९]] - सद्य
| पत्नी_नाव = [[पूनम सिन्हा]]
ओळ १०:
| filmfareawards=
}}
''{{लेखनाव}}''' (जन्म: ९ डिसेंबर १९४५) हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माते, गायक व राजकारणी (माजी मंत्री) आहेत. १९७० आणि १९८० च्या दशकाच्यादशकांच्या अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
 
==प्रारंभीचे जीवन==
डाॅ. भुवनेश्वरप्रसाद सिन्हा यांच्या राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा चार मुलांपैकी शत्रुघ्न सिन्हा सगळ्यात धाकटे होत त्यांचे शिक्षण पाठण सायन्स काॅलेजात झाले. त्यानंतर त्यांनी [[पुणे|पुण्याच्या]] फिल्म इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामधून अभिनयाचा डिप्लोमा केला व त्यानंतर मुंबईला येऊन हिंदी चित्रपटांत कामे करू लागले. प्रॆम पुजारी हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात तॆ पाकिस्तानी मिलिटरी आॅफिसर होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी खलनायकी भूमिकाही केल्या आहेत.
 
==शत्रुघ्न सिन्हा यांचे चित्रपट==
== अभिनेता ==
* आप जैसा कोई नहीं
* इन्सानियत के दुश्मन
* औलाद के दुश्मन
* काला पत्थर
* कालीचरण
* काल्का
* क्रांति
* जीने नहीं दूंगा
* दोस्ताना
* नसीब
* प्रेम पुजारी
* बाॅडीगार्ड
* माटी मांगे खून
* मेरे अपने
* लोहा
* विश्वनाथ
* शान
 
==राजकीय कारकीर्द==
शत्रुघ्न सिन्हा भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. आपल्याच पक्षाच्या धोरणांवर टीका करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
 
==पुरस्कार==
Line २२९ ⟶ २४८:
*''[[Jwalamukhi]]'' (1980) (playback singer)
*''[[Dost (1974 film)|Dost]]'' (1974) (playback singer) (uncredited)
 
==विशेष==
शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाने [[पुणे|पुण्याच्या]] फिल्म इन्स्टिट्यूट आॅफ इंडियामध्ये एक शिष्यवृत्ती आहे.
 
{{भाषांतर}}