"ओशो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
{{विकिक्वोटविहार}}
 
'''चंद्र मोहन जैन''' हे जन्मनाव असणारे, १९६० पासून '''आचार्य रजनीश''' म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये '''भगवान श्री रजनीश''' म्हणून, आणि १९८९ पासून '''ओशो''' म्हणून ओळखले जाणारे '''ओशो''' (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय [[रहस्यवाद|रहस्यवादी]], [[गुरू (आध्यात्मिक)|गुरू]] आणि आध्यात्मिक शिक्षक होते.
 
[[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञानाचे]] प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी १९६० च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला. [[समाजवाद]], [[महात्मा गांधी]] आणि संस्थात्मक [[धर्म|धर्मांवर]] उघड टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले. लैंगिकतेसंबंधी अधिक उदार वृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय (आणि नंतर आंतरराष्ट्रीय) माध्यमांमध्ये 'सेक्स गुरू' अशी उपाधी मिळाली. सन १९७० मध्ये काही काळासाठी ते मुंबईत थांबले. शिष्य जमविण्यास त्यांनी सुरुवात केली; (नवसंन्यासी) आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून भूमिका बजाविण्यास सुरूवात केली. आपल्या व्याख्यानांमध्ये त्यांनी धार्मिक परंपरांमधील लिखाणे, गूढवाद्यांचे लेखन आणि जगभरातील तत्त्वज्ञांच्या लिखाणाचे पुनरार्थबोधन केले. पुण्यात जाऊन १९७४ मध्ये त्यांनी आश्रमाची स्थापना केली. अनेक पाश्चात्त्य या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेन्टवर आधारलेल्या उपचारपद्धती पाश्चात्त्त्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यतः मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा [[ओशो आश्रम|आश्रम]] गाजू लागला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारत सरकार, सभोवतालचा समाज आणि हा आश्रम यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले होते.
ओळ ११४:
'''गौतम बुद्धावर'''
* ''द धम्मपद''
* ''द डिसिप्लिन ऑफ ट्रान्सेंडंसट्रान्सेंडन्स''
* ''द हार्ट सूत्र''
* ''द डायमंड सूत्र''
ओळ १२९:
* ''अ सडन क्लॅश ऑफ थंडर''
* ''झेन : द पाथ ऑफ पॅराडॉक्स''
* ''दिसधिस व्हेरी बॉडी द बुद्धा''
'''बाऊल फकिरांवर'''
* ''द बिलव्हेड''
ओळ १४३:
* ''द सुप्रीम डॉक्ट्रिन''
* ''द अल्टिमेट [[अल्केमी]]''
* ''वेदांतवेदान्त : सेव्हन स्टेप्स टू समाधी''
'''हिराक्लिटसवर'''
* ''द हिडन हार्मनी''
ओळ १८१:
* ''द शॅडो ऑफ द व्हिप''
* ''ब्लेस्ड आर दी इग्नरंट''
* ''द बुद्धा डिजीजडिसीज''
* ''बिइंग इन लव्ह''
 
==चित्रपट==
* ओशो यांच्या जीवनावर एक हिंदी चरित्रपट निघाला आहे. ओशोंच्या भूमिकेत अमीर खान असून.चित्रपटाचे दिग्दर्शक शकुन बात्रा आहेत.
* नेटफ्लिक्सवर ओशोंची 'Wild Wild Country' नावाची डाॅक्युमेंटरी आहे.
 
 
==पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/ओशो" पासून हुडकले