"महाराष्ट्रातील घाट रस्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
* आपटी खिंड ([[पवन मावळ]])
* आंबडस घाट (परशुराम घाट|परशुराम घाटाला]] पर्यायी घाट)
* आंबेनाळ घाट- गोप्या घाटाच्या उत्तरेस एक मैल आंबेशिवतरजवळ हा घाट आहे येथून पुण्यास जाण्यास मार्ग आहे.
* खेड ते मेढे, सातारा रस्त्यावर आंबोली घाट (तक्त्यात तीन आंबोली घाट आहेत).
* आरवली घाट (संगमेश्वर तालुका), मुंबई गोवा मार्ग. आरवली-तुरळ-बावनदी रस्ता.
* इन्सुली घाट : हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि बांदा यांच्या दरम्यान आहे.
* उपांड्या घाट : पुणे-खडकवासला-खानापूर-रांजणे-पाबे-वेल्हा-केळद-उपांडा खिंड-कर्णवडी-रानवडी-महाड : अंतर - १०६ किमी ; (केळदनंतर ही पायवाट आहे).
* उंबर्डे घाट : वरंधा घाटाच्या उत्तरेस आठ किमीवर माझेरीजवळ उंबर्डें घाट आहे.
* पेण-लोणावळे रस्त्यावर उबरखिंड घाट (तक्त्यात असलेला उंबरदरा घाट वेगळा असावा).
* उर्से खिंड ([[पवन मावळ]])
Line १७ ⟶ १९:
* कळमंजाचा दरा
* सुरगाणा-कळवण रस्त्यावर कांचनमंचन व मोरकंडा घाट
* महाड-भोर रस्त्यावर कामठा घाट, भोपे घाट व वरंधा घाट (वरंधा घाट तक्त्यात आहे).
* कामठा आणि ढवळा घाट : फिट्झजेरल्ड घाटाच्या उत्तरेस सुमारें ८ -९ किमीवर आहेत. हे फक्त पायरस्ते असून यांचा कोणी फारसा उपयोग करीत नाहीं. या मार्गानें भोर संस्थानांतून वाई येथें जातां येतें.
* कामथे घाट (चिपळूण शहर आणि सावर्डे यांच्या दरम्यान)
* कुंडल घाट
* कुंभार्ली घाट (नवजा घाटाला पर्यायी रस्ता)
* कुंभे घाट : मानगड किल्ल्याच्या पायथ्याचे बोरवाडी/चाचेगाव (कोकण)-माजुर्णे गाव- माथ्यावरचे कुंभे गाव. किंवा मानगड-माजुर्णे-कुंभेघाट-कुंभेवाडी.
* कुंभेनळी घाट
* केळघर घाट : हा घाट महाडवरून साताऱ्याकडे जाताना लागतो.
Line ३९ ⟶ ४२:
* खोनोली-कोचरेवाडी घाट (चाफळ - सातारा जिल्हा)
* गोप्या घाट
* चंद्रे आणि हुंबे मेट- हे दोन मार्ग त्रिंबकहून मोखाड्यास जाण्याकरितां आहेत. चंद्रे मेट सोपा आहे. हुंबे मेट हा फक्त पायरस्ता आहे.
* चाकण-शिक्रापूर रस्त्यावर साबळेवाडीजवळचा घाट
* चिकणदरा
Line ५३ ⟶ ५७:
* नवजा घाट (कुंभार्ली घाटाला पर्यायी रस्ता)
* नाणदांड घाट (सुधागड परिसरातील घाट)
* निसणी घाट- लिंग घाटाच्या उत्तरेस तीन किलोमीटरवर हा घाट आहे. हा फक्त पायरस्ता असून चढ अतिशय आहे.
* नेरळ रेल्वे स्टेशनपासून ते माथेरानपूर्वी येणार्‍यायेणाऱ्या दस्तुरी नाक्यापर्यंतचा घाट (नाव माहीत नाही)
* न्हावी घाट
* पाथरा
* पाबे घाट (हा वेल्हे तालुक्यात आहे). पुण्यापासून नसरापूर/ पानशेत/ पाबे घाट - वेल्हे.
* दमण ते सटाणा रस्त्यांवर पिंडवलवारी घाट
* पिंपरी घाट- ताम्हाणे घाटांच्या उत्तरेस ६ किमीवर पिंपरी घाट आहे. पुण्यातून कोंकणात उतरण्यासाठी चांगला.
* पुणे-नाशिक रस्त्यावर पेठ-अवसरी घाट (तालुका आंबेगाव)
* बऊर खिंड ([[पवन मावळ]])
Line ७९ ⟶ ८५:
* रोटी घाट - पाटस ते रोटी या दरम्यान.. पुणे-सोलापूर महामार्ग (वरवंड व उंडवडी गवळ्याची यांच्या दरम्यानचा घाट)
* कोलाड-भोर रस्त्यावर लिंग घाट, देव घाट व कुंभ घाट (तक्त्यात एक कुंभा घाट आहे)
* लिंग घाट- कुंभ घाटाच्या उत्तरेस ६ किलोमीटरवर हा घाट आहे.
* वरंधा घाट- कामठा खिंडीच्या उत्तरेस पांच मैलांवर वरंधा नांवाच्या खेड्याजवळ हा घाट आहे. या घाटांतून हिरडोशी-भोर या गांवावरून पुण्यास रस्ता जातो. इ. स. १८६७ सालीं हा रस्ता तयार झाला. वरंधा घाटाच्या उत्तरेस पाव मैलावर माझेरीजवळ उंबर्डें घाट आहे. पायरस्त्याप्रमाणेंच याचा उपयोग होतो.
* [[वर्धनगड]] घाट - सातारा-दहीवडी रस्त्यावर कोरेगावजवळ
* नाशिक-गिरणारे-हर्सूल रस्त्यावर वाघेरा घाट