"राज ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ६९:
* मराठी मनाचा राजा (लेखक - मनोज आवाळे)
* ही राजभाषा असे (राज ठाकरे यांच्या निवडक भाषणांचा हा संग्रह, संपादक - ज्ञानेश महाराव आणि प्रवीण टोकेकर).
* मुक्त पत्रकार कीर्तिकुमार शिंदे यांनी संपादित केलेले ‘दगलबाज राज’ हे पुस्तक
 
जेट एरवेज मधूनएअरवेजमधून जेव्हा अनेक मराठी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले तेव्हा हे सगळे कामगार राज ठाकरे यांना भेटले व राज ठाकरेंनी पुन्हा त्या कामगारांना कामावर रुजू करून घेतलेघ्यायला लावले.
 
रेल्वे भरतीतील परप्रांतीय आंदोलन तर राज ठाकरेंच्या यशस्वी आंदोलनांपकी एक आहे.या आंदोलनामुळे महाराष्ट्र रेल्वेत अनेक तरुणांना नोकरी मिळाली.
 
अनेक राजकीय व ज्योतिष विश्लेकांच्याविश्लेषकांच्या अंदाजानुसार राज ठाकरे यांचा पक्ष २०२० या वर्षी सत्तेत असेल.
 
अनेक शेतकऱ्यांना नेहमी वाटत आलायआले किआहे की राज ठाकरेंनी शहरांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ग्रामीण भागावर लक्ष ठेऊनठेवून काम केल्यास त्यांच्या बाजूने शेतकरीवर्गाची मोठी ताकद तयार होईल.
 
राज ठाकरे हे आजतागायत महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेतृत्व आहे.त्यांच्या सभेला जमणारी गर्दी व इंटरनेटवर त्यांना सर्च करणारा सर्वात मोठा वर्ग त्यांचाच चाहता आहे.
 
२०१६ या वर्षी तर नेत्यांमध्ये गुगलवर सर्च ज्यांना सर्वात जास्त करण्यात आले त्यात राज ठाकरे हे अव्वल स्थानी आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/राज_ठाकरे" पासून हुडकले