"मुस्लिम सण आणि उत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
 
'''(५) शब्बे कदर (लैलत उल कदर)''' - शब म्हणजे रात्र व कदर म्हणजे न्यायदान, शब्बे कदर म्हणजे न्यायदानाची रात्र. रमझान महिन्यातल्या शेवटच्या दहा दिवसातली ही एक रात्र असते. बहुदा ही सत्ताविसावी रात्र असते असे मानले जाते, परंतु त्याबद्दल निश्चिती नसल्याने शेवटच्या दहा दिवसातील विषम दिनाच्या रात्रीपैकी ती कोणतीही एक रात्र असू शकते. (एकविसावी, तेविसावी, पंचविसावी, सत्ताविसावी, किवा एकोणतिसावी) ही रात्र नेमकी कोणती हे प्रेषित महमद यांच्याशिवाय कोणालाच माहीत नसते असे मानले जाते. रमझान महिन्याच्या या रात्रीपर्यंतच्या वर्षात मानवाने जी कृत्ये केलेली असतात, त्याबाबतचे न्यायदान या रात्री ईश्वर करतो व त्यासाठी पृथ्वीवर अनेक प्रेषित पाठवितो असे मानले जाते.
 
'''(६) मोहरम''' - बांबूच्या कामट्या व रंगीबेरंगी नक्षीदार कागद वापरून केलेल्या ताबूतांना (मशिदींच्या प्रतिकृतींना) मुहर्रम महिन्यातल्या एकादशीच्या दिवशी मिरवणुकीने नेऊन अंती त्यांचे विसर्जन करतात.
 
[[वर्ग:इस्लाम धर्म]]