"आश्विन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 11 langlinks, now provided by Wikidata on d:Q642123
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|''आश्विन'' नावाच्या हिंदू पंचांगातील महिना|आश्विन (निःसंदिग्धीकरण)}}
हिंदू पंचांगाप्रमाणे आश्विन महिना भाद्रपदानंतर आणि कार्तिक महिन्याआधी येतो.
'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षातील सातवा महिना आहे. हा ३० दिवसांचा असतो.
 
'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीय [[पंचांग|पंचांगानुसार]]ही वर्षातील सातवा महिना आहे. हा २३ सप्टेंबरला सुरू होतो व ३० दिवसांचा असतो.
 
आश्विन महिन्यांत प्रजोत्पत्ती आश्विन, अंगिरस आश्विन आदी प्रकार असतात. युधिष्ठिराचा जन्म प्रजोत्पत्ती आश्विन महिन्यात शुक्ल पंचमीला, तर भीमाचा जन्म अंगिरस आश्विन महिन्यात वद्य नवमीला झाला.
 
आश्विन महिन्यात हिंदूंचे नवरात्र, दसरा हे सण आणि दिवाळीतले नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दिवस येतात. आश्विन शुद्ध एकादशीला पाशांकुशा एकादशी, तर कृष्ण एकादशीला रमा एकादशी ही नावे आहेत. द्वादशीला वसू बारस (गोवत्स द्वादशी) आणि त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. आश्विन पौर्णिमेला कोजागरी (पौर्णिमा) असते.
 
{{भारतीय दिनदर्शिका महिना|आश्विन|भाद्रपद|कार्तिक}}
"https://mr.wikipedia.org/wiki/आश्विन" पासून हुडकले